जिल्हा परिषद शाळेत शिक्षण दीन साजरा
*शिक्षक दिनाच्या निमिताने जिल्हापरिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पुस्तिका वाटप* सडक अर्जुनी= यशवंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था बाम्हणी ,/ख यांच्या वतीन जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळ बाम्हणी/ख. ला शिक्षक दिना निमित्तने संस्थेच्या अध्येक्षा श्रीमती स्वामिता प्रदीप मेश्राम ,व्यवस्थाप प्रदीप मेश्राम ,कर्मचारी नांदगावली हट्टीमारे ,अभिकर्तागणं रहेले मॅडम,तरोने मडम ,कोडवते यांच्या उपस्थ्थितीत कार्येक्रमाचे अध्येक्ष ह्या गावचे सरपंच […]
Continue Reading