अस्वलाच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला वन विभागाकडून पाच लाखाची मदत
अस्वलाच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला वन विभागाकडून पाच लाखाची मदत सडक अर्जुनी= . मौजा लेंडेपार/ मुरपार येथील दिलीप धोंडू टेकाम (५०)हे अस्वलाच्या हल्ल्यामध्ये जखमी झाले होते. वन विभागाकडून त्यांना पाच लाख रुपयाचे मदत मिळाली आहे, यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन देवचंद तरोने यांनी जखमी व्यक्तीला व त्यांच्या कुटुंबातील सभासदांना धनादेश स्वाधीन केले. यावेळी क्षेत्र सहायक […]
Continue Reading