भारताच्या कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक (FALI) हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी ठरतोय प्रेरणादायी-विद्यार्थ्यांना शाळेत लागली शेतीची गोडी.

भारताच्या कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक (FALI) हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी ठरतोय प्रेरणादायी-विद्यार्थ्यांना शाळेत लागली शेतीची गोडी. सडक अर्जुनी= गोंदिया जिल्ह्यातील वसंत हायस्कूल डोंगरगाव सडक शाळेमध्ये मागील दोन वर्षांपासून “भारताच्या कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक (FALI)” हा उपक्रम राबविला जातो. भारत हा खेड्यांचा देश असून शेतीप्रधान आहे. ग्रामीण भागामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय असून अर्थकारणाची दिशाही शेतीशी […]

Continue Reading

आज सुरगावं मध्ये मंडई निमीत्त दुय्यम डॉन्स लावणी कार्यक्रम आमदार राजकुमार बडोले यांचा सत्कार समारंभ 

आज सुरगावं मध्ये मंडई निमीत्त दुय्यम डॉन्स लावणी कार्यक्रम आमदार राजकुमार बडोले यांचा सत्कार समारंभ गोंदिया= प्रशिक नवयुवक मंडळ सुरगाव चापटी च्या सौजन्याने आज दिनांक 28 डिसेंबर 2024 ला सपना की झलक सबसे अलग मिनार नखरेल कोल्हापूरची लावणी डान्स व आर्केस्ट्रा चा कार्यक्रम ऐकणार नवेली डान्स लावणी ग्रुप आवारात बोरगाव चापटी इथं संपन्न होत आहे […]

Continue Reading

दादालोरा खिडकी योजना अंतर्गत गोंदिया जिल्हा पोलीस विभाग व कॅपिटल प्रोटेक्शन फोर्स हैदराबाद यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे 10 वी, 12 वी पास/नापास, आयटीआय डिप्लोमा, पदवीधर, युवक-युवतींकरीता रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आल

सडक अर्जुनी= मा.गोरख भामरे, पोलीस अधिक्षक सा. गोंदिया यांचे संकल्पनेतून व कम्युनिटी पोलीसिंग च्या माध्यमातून मा.नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक सा. गोंदिया कॅम्प देवरी, मा.विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सा. देवरी, मा.मंगेश काळे, ठाणेदार डुग्गीपार यांचे मार्गदर्शनाखाली आज दि.25/12/2024 रोजी 10/00 वा. ते 16/00 वा. पर्यंत दादालोरा खिडकी योजना अंतर्गत गोंदिया जिल्हा पोलीस विभाग व […]

Continue Reading

डुग्गीपार पोलीसांची सौंदड-पिपरी रेती घाटातून रेती चोरी करणा-या 02 ट्रॅक्टरवर कारवाई

  डुग्गीपार पोलीसांची सौंदड-पिपरी रेती घाटातून रेती चोरी करणा-या 02 ट्रॅक्टरवर कारवाई आज दिनांक 27/12/2024 रोजी सकाळी 09/00 वा. सुमारास पोलीस स्टेशन डुग्गीपार कार्यक्षेत्रातील चुलबंद नदीपात्र सौंदड-पिपरी रेती घाटातून ट्रॅक्टरने रेती चोरी होत असल्याची गोपनीय बातमी मिळताच पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी रेड कारवाई करून रेती चोरी करून वाहतुक करतांनी मिळून आलेल्या 02 ट्रॅक्टरना ताब्यात घेवून […]

Continue Reading

परभणी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा – माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले यांची विधानसभेत मागणी

परभणी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा – माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले यांची विधानसभेत मागणी प्रगत महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राला महायुतीच्या स्वरूपात स्वच्छ व निर्णयाभीमुख प्रशासन मिळाले. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन दरम्यान राज्याचे माजी मंत्री आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी विधानसभेत महामहीम राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर होणाऱ्या चर्चेत सहभाग घेत माननीय राज्यपाल महोदयांचे […]

Continue Reading

परभणी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा – माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले यांची विधानसभेत मागणी

परभणी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा – माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले यांची विधानसभेत मागणी प्रगत महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राला महायुतीच्या स्वरूपात स्वच्छ व निर्णयाभीमुख प्रशासन मिळाले महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन दरम्यान राज्याचे माजी मंत्री आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी विधानसभेत महामहीम राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर होणाऱ्या चर्चेत सहभाग घेत माननीय राज्यपाल महोदयांचे […]

Continue Reading

परभणी प्रकरणातील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी. ( बौद्ध समाजाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन )

परभणी प्रकरणातील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी. ( बौद्ध समाजाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन ) सडक अर्जुनी. परभणी येथील स्टेशन रोड भागातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयालगत संविधानाची सिमेंटपासून बनविलेली प्रतिकृती असून तिला काचेचे आवरण होते. दि. १० डिसेंबर २०२४ ला एका माथेफिरुने संविधान प्रतिकृतीचे काच फोडून विटंबना केली. […]

Continue Reading

श्रीराम नगर येथे 60 लक्ष रू बांधकामाचे भूमिपूजन

श्रीराम नगर येथे 60 लक्ष रू बांधकामाचे भूमिपूजन सडक अर्जुनी = तालुक्यातील श्रीरामनगर येथे आज दिनांक 15 डिसेंबर रोज मंगळवार ला 60 लाख रुपये च्या मंजुरीचे कामाची भूमिपूजन श्रीराम नगर येथील सरपंच रत्नमाला किशोर शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. हे यावेळी ग्रामपंचायत कार्यालय चे ग्रामपंचायत सदस्य राजू हेमने कविता वाढवे लीना मळकाम माजी सरपंच भरतजी […]

Continue Reading

लोहिया विद्यालयात अल्पसंख्याक अधिकार दिवस साजरा

लोहिया विद्यालयात अल्पसंख्याक अधिकार दिवस साजरा सडक अर्जुनी= -लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सौंदड येथे आज दिनांक 18 डिंसेबर 2024 रोज बुधवारला विद्यालयात संस्थापक – संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने प्राचार्या मा.उमा बाच्छल यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्याध्यापक मा. मनोज शिंदे, पर्यवेक्षक मा.डी. एस. टेभूर्ण, प्राध्यापक मा.आर.एन.अग्रवाल यांच्या […]

Continue Reading

दिवाणी न्यायालय सडक अर्जुनीत राष्ट्रीय लोक न्यायालयात 3105 प्रकरणांचा निपटारा.

दिवाणी न्यायालय सडक अर्जुनीत राष्ट्रीय लोक न्यायालयात 3105 प्रकरणांचा निपटारा. सडक अर्जुनी. उच्च न्यायालय मुंबई व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती सडक अर्जुनी व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने सडक अर्जुनी न्यायालयात शनिवारी 14 डिसेंबर 2024 रोजी दिवाणी व फौजदारी प्रलंबित तसेच दाखल पूर्व प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होण्याकरिता चौथ्या […]

Continue Reading