दिवाणी न्यायालय सडक अर्जुनीत राष्ट्रीय लोक न्यायालयात 3105 प्रकरणांचा निपटारा.

दिवाणी न्यायालय सडक अर्जुनीत राष्ट्रीय लोक न्यायालयात 3105 प्रकरणांचा निपटारा. सडक अर्जुनी. उच्च न्यायालय मुंबई व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती सडक अर्जुनी व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने सडक अर्जुनी न्यायालयात शनिवारी 14 डिसेंबर 2024 रोजी दिवाणी व फौजदारी प्रलंबित तसेच दाखल पूर्व प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होण्याकरिता चौथ्या […]

Continue Reading

रेंगेपार/दल्ली येते ४ दिवसात अर्धा डझन अपघात

रेंगेपार/दल्ली येते ४ दिवसात अर्धा डझन अपघात आमदर साहेब लक्ष द्याल का…? सडक अर्जुनी= तालुक्यांतील ग्राम रेंगेपार, परसोडी घाटावर वाळू माफियांच्या कहर रात्रभर चालत असल्याचे चित्र आहे सद्या थंडी जोर मारत असल्यामुळे रेती चोरीचा कहर वाढलेला दिसत आहे. रेती चोरी करणारे ट्रॅक्टरचा मागचा पल्ला खुला सोडल्याने रेंगेपार ते सडक अर्जुनी रोडवर वाळू पसरलेली असल्यामुळे ४ […]

Continue Reading

घाटबोरी/ कोहळी येथे 17 डिसेंबरला मानवधर्माचे भव्य सेवक संमेलनाचे आयोजन.

घाटबोरी/ कोहळी येथे 17 डिसेंबरला मानवधर्माचे भव्य सेवक संमेलनाचे आयोजन. सडक अर्जुनी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या सौजन्याने तसेच सडक अर्जुनी तालुक्यातील सर्व सेवकांच्या सहकार्याने घाटबोरी/ कोहळी येथे दि. 17 डिसेंबर 2024 ला मानव धर्माचे भव्य सेवक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक वासुदेव पडोळे नागपूर यांचे […]

Continue Reading