निधन वार्ता

सडक अर्जुनी= श्री साई बाबा शिक्षनिक संस्था खुर्सिपार् चे संस्थापक स्वर्गवासी श्री मितारामजी बापूजी देशमुख पाटील मू. खुर्शीपार् यांचा दी :11/12/2024 ला 11:45 ला स्वर्गवास झालं त्याच्या मागे तिन मुले. एक मुलगी. नातू नातवंडं व बराच मोठा अल्प परीवार आहेः निधनाची महिती परीसरात मिळताच सम्पूर्ण परीसरात शोककळा पसरली आहे अंत विधि दी : 12/12/2024 ला […]

Continue Reading

बाम्हणी खडकी मध्ये श्रीमद भागवत सप्ताह प्रारंभ

बाम्हणी खडकी मध्ये श्रीमद भागवत सप्ताह प्रारंभ सडक अर्जुनी= विश्र्वशंत समागम सेवा मंडळ बामणी खडकी च्या सोजैन्याने आज दि: 10 डिसेंबर पासून श्री मद भागवत सप्ताह ला सुरवात करण्यात आली ह. भ्. प. श्री संत महादेव देवारे महाराज यांच्या आमृत तुल्या बानी तून तीन दिवसीय भागवत सप्ताह ची सुरवात करण्यात आली ह्या कार्यक्रमात माजी सैनिक […]

Continue Reading

अग्रवाल कंपनीच्या लापरवाहीमुळे ट्रेलर दरीत कोसळून ड्रायव्हरचा जागीच मृत्यू

अग्रवाल कंपनीच्या लापरवाहीमुळे ट्रेलर दरीत कोसळून ड्रायव्हरचा जागीच मृत्यू सडक अर्जुनी= रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्रामदेवपायली जवळील शशीकरण मंदिराजवळ महामार्ग क्रमांक 53 चे रुंदीकरणाचे उड्डाणपुलाचे काम अग्रवाल कंपनी करत आहे कंपनीच्या सर्विस रोडवर सेफ्टी बॅरिगेट नसल्यामुळे आज दिनांक 10 डिसेंबर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रायपूरकडूंनं नागपूरच्या […]

Continue Reading

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या चाचणीची सुविधा उपलब्ध जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रामंध्ये व्हावी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांची लोकसभेत मागणी

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या चाचणीची सुविधा उपलब्ध जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रामंध्ये व्हावी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांची लोकसभेत मागणी नवी दिल्ली – गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण देशात विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे काही महिलांचा मृत्यू देखील होत आहे. भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघासह राज्याच्या ग्रामीण भागात या कर्करोगाच्या साध्या तपासण्यांची सूविधा उपलब्ध नाहीत, […]

Continue Reading

प्रसूती दरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यु

प्रसूती दरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यु =अर्जुनी मोर तालुक्यातील कोरंबी टोला प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार= (अखेर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश बारसागडे यांचे स्थानांतर) *मोरगाव अर्जुनी प्रतिनिधी:* अर्जुनी मोरगांव तालुक्यातील कोरभिटोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिला वसंता धनराज नैताम वय 33 वर्ष मुक्काम कोरंभिटोला हिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला […]

Continue Reading

दुचाकींची आमोरासमोर धडक, ३ गंभीर

देवरी : दुचाकींची आमोरासमोर धडक, ३ गंभीर देवरी ( प्रहार टा : तालुक्यात अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून देवरी आमगाव रोड वरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थे जवळील मोडीवर दुचाकीचे आमोरासमोर धडक दिल्याने अपघात घडले असून यामधे ३ इसम गंभीर जखमी झाले असून त्यांना गोंदिया रेफर केल्याची माहिती मिळाली आहे. यामधे श्याम आनंद फुरसूंगे 26 वर्ष, सलमान […]

Continue Reading

बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी Breaking News

बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी Breaking News December 3, 2024 अर्जुनी मोरगाव:- तालुक्यातील गोठणगाव, येथे १ डिसेंबर २०२४ला – धक्कादायक घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात एक ३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना १ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता घडली. मुदुल रुपेश नंदेश्वर (वय ३ वर्षे) राहणार अरततोंडी(जुनी) तालुका कोकोळी जिल्हा गडचिरोली हा आपल्या […]

Continue Reading

ब्लॉसम शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली एसबीआय बँकेला भेट

ब्लॉसम शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली एसबीआय बँकेला भेट December 2, 2024 देवरी: उपक्रमशील संकल्पना राबवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचा सतत प्रयत्न करणारे ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरीचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावा या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसह एसबीआय बैंकला भेट दिली. या भेटीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून एसबीआय बँकचे व्यवस्थापक श्रीकांत चेटूले यांनी मोलाची भूमिका पार पाडली. […]

Continue Reading