वसंत विद्यालय डोंगरगाव सडक येथे महात्मा गांधी पुण्यतिथी संपन्न
वसंत विद्यालय डोंगरगाव सडक येथे महात्मा गांधी पुण्यतिथी संपन्न आज दिनांक 30 जानेवारी 2025 ला वसंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव सडक येथे महात्मा गांधी यांची पुण्यतिथी कार्यक्रम करण्यात आला. सडक अर्जुनी= याप्रसंगी गांधीजींच्या जीवनावर श्री आर एस लंजे सर यांनी मार्गदर्शनपर माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यांनी भाषणे व गाण्यातून आपला सहभाग दर्शवला. प्राचार्य दिवटे यांनी वर्ग […]
Continue Reading