हिम्पा गोंदिया संघटनेकडून जागतिक होमिओपॅथिक दिवस साजरा
हिम्पा गोंदिया संघटनेकडून जागतिक होमिओपॅथिक दिवस साजरा सडक अर्जुनी= आज होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिसनर असोसिएशन गोंदिया द्वारा होमिओपॅथिक शास्त्राचे जनक डॉ सामुअल हाहनेमन यांची 270 वी जयंती हॉटेल पॅसिफिक मध्ये साजरी करण्यात आली कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष डॉ संजय देशमुख, सचिव डॉ डी.एम.सुरसाऊत, कार्याध्यक्ष डॉ मोहित गौतम, उपाध्यक्ष डॉ महेश नाकाडे, कोषाध्यक्ष डॉ भुवन लांजेवार, सहसचिव […]
Continue Reading