डव्वा ग्रामपंचायत तर्फे डस्टबीन वाटप कंपोस्ट खड्डा भरू , आपले गाव स्वच्छ ठेवु “.
डव्वा ग्रामपंचायत तर्फे डस्टबीन वाटप कंपोस्ट खड्डा भरू , आपले गाव स्वच्छ ठेवु “. सडक अर्जुनी= या शासनाच्या संकल्पनेतून १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त डव्वा गाव सेंद्रिय खताचा वापर करण्याच्या उद्देशाने १ मे १५ सप्टेंबर १३८ दिवसाचे मोहिम डव्वा गावाने राबविण्याचे संकल्प केला आहे.डव्वा गावात या मोहिमेची सुरुवात सम्मानिय पालकमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले होते.श्रीमती […]
Continue Reading