मोहर्रम पर शरबत वितरित

मोहर्रम पर शरबत वितरित सड़क अर्जुनी सड़क अर्जुनी के गोंदिया कोहमारा के बीच मुख्य मार्ग पर आज हाजी मो यूसुफ पटेल के परिवार की और से सार्वजनिक रूप से शरबत वितरित किया गया जिसमें सभी हिन्दू मुस्लिम भाई ने मोहर्रम का शरबत पिया उल्लेखनीय है कि मोहर्रम मतलब ये मुस्लिम भाइयों का नया वर्ष है […]

Continue Reading

वीज अधिकारी, कर्मचार्यांची ९ जुलैला संपाची हाक….

वीज अधिकारी, कर्मचार्यांची ९ जुलैला संपाची हाक…. देवरी, दि.04 ; उत्तर प्रदेशातील वीज कर्मचारी व अभियंते यांच्या खाजगी करणविरोधी संपाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात पुकारलेल्या ९ जुलैच्या संपाच्या तयारीसाठी देवरी कार्यकारी अभियंता कार्यालियाच्या प्रांगणात संपकरी संघटनाची द्वार सभा झाली. समांतर वीज परवाना, वीज उद्योगाचे खाजगीकरण व कंत्राटी कामगारांचा प्रश्न, पेंशन, रिक्त जागा भरती या संपाच्या नोटीमधील बाबींवर […]

Continue Reading

रत्नदीप विद्यालयाचे तीन विद्यार्थी ‘प्रमानंद रंगारी प्रेरक पुरस्काराने’ सन्मानित . ( आरंभ फाऊंडेशन इंडियाचा उपक्रम)

रत्नदीप विद्यालयाचे तीन विद्यार्थी ‘प्रमानंद रंगारी प्रेरक पुरस्काराने’ सन्मानित . ( आरंभ फाऊंडेशन इंडियाचा उपक्रम) सडक अर्जुनी. आरंभ फाऊंडेशन इंडिया पळसगाव / राकाच्या वतीने रत्नदीप विद्यालय चिखली येथील मार्च 2025 मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांना ‘प्रमानंद रंगारी प्रेरक’ पुरस्काराने 3 जुलै 2025 ला सन्मानित सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एल.एम. […]

Continue Reading

विशेष बाल पोलीस पथक यांची एक दिवशीय कार्यशाळा

  विशेष बाल पोलीस पथक यांची एक दिवशीय कार्यशाळा गोंदिया  दि. २४/०६/२०२५ मा. श्री प्रजित नायर, जिल्हाधिकारी साहेब गोंदिया व मा.श्री गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली प्रेरणा सभागृह, पोलीस मुख्यालय, गोंदिया येथे गोंदिया जिल्हा पोलीस दल व जिल्हा महिला व बाल विकास विभाग गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने दि. २४/०६/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेपासुन […]

Continue Reading

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धान खरेदी आणि चुकाऱ्यांसाठी आ. राजकुमार बडोले यांनी वेधले सदनाचे लक्ष ताबडतोब तोडगा काढण्याची माजी मंत्री राजकुमार बडोले यांची मागणी

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धान खरेदी आणि चुकाऱ्यांसाठी आ. राजकुमार बडोले यांनी वेधले सदनाचे लक्ष ताबडतोब तोडगा काढण्याची माजी मंत्री राजकुमार बडोले यांची मागणी गोंदिया= , दि. २ जुलै २०२५* : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशन २०२५ च्या तिसऱ्या दिवशी, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांना केंद्रस्थानी आणत, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि माजी सामाजिक न्यायमंत्री […]

Continue Reading

कृषी च्या विद्यार्थ्यांतर्फे वसंतराव नाईक यांची जयंती तसेच कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण

कृषी च्या विद्यार्थ्यांतर्फे वसंतराव नाईक यांची जयंती तसेच कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण सडक अर्जुनी, दि. 2 जुलै राजर्षी शाहू महाराज कॉलेज ऑफ कृषी व्यवसाय सडक अर्जुनी च्या विद्यार्थ्यांनी दि. 1 जुलै रोजी तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळा तसेच ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र चे तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी केली तसेच कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण […]

Continue Reading