शेतकऱ्यांचे पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन
शेतकऱ्यांचे पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन अधिकाऱ्यांचा कामचुकारपना सडक अर्जुनी= तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेत अनेक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी गाईचे गोठे तयार केले . सन 2021 ते 2025 मध्ये तयार होणाऱ्या गोठ्याचे अनेक दिवस निधी नसल्याने पैसे मिळण्यास आधीच विलंब होत असताना काही अल्पसा निधी उपलब्ध होताच मनरेगा योजनेचे एपीओ हरीश कटरे […]
Continue Reading