शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. – आमदार राजकुमार बडोले कृषी विभागाच्या योजनांचा आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना.

शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. – आमदार राजकुमार बडोले कृषी विभागाच्या योजनांचा आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना. सडक अर्जुनी (दि. ०७ ऑगस्ट २०२५) – भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या जयंतीनिमित्त तहसील कार्यालय सभागृह, सडक अर्जुनी येथे शाश्वत शेती दिन आणि कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा बैठक आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेत संपन्न […]

Continue Reading

अडचणी दूर करून विकासाला गती देणार – आमदार राजकुमार बडोले नगरपंचायत सडक अर्जुनी येथील आढावा बैठक संपन्न

अडचणी दूर करून विकासाला गती देणार – आमदार राजकुमार बडोले नगरपंचायत सडक अर्जुनी येथील आढावा बैठक संपन्न सडक अर्जुनी | ०५ ऑगस्ट २०२५ नगरपंचायत सडक अर्जुनी येथे आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगरपंचायतीच्या विविध विभागांतील कार्यप्रणाली, समस्या आणि योजनांची अंमलबजावणी यावर सखोल चर्चा झाली. बैठकीत […]

Continue Reading

निराधारांना पाच हजार अनुदान द्यावे, औषधोपचारासाठी परवड

निराधारांना पाच हजार अनुदान द्यावे, औषधोपचारासाठी परवड सडक अर्जुनी: अनिरुद्ध वैद्य शासनाकडून सध्या निराधारांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ पेन्शन योजना आदी योजनांचा लाभ दिला जात आहे. परंतु महागाईच्या काळात हे अनुदान तोकडे ठरत आहे. सदर अनुदानात वाढ करावी. किमान ५ हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे. सध्या शासनाकडून सुंजय […]

Continue Reading

क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान तर्फे ग्रामपंचायत कोहमारा येथे निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान तर्फे ग्रामपंचायत कोहमारा येथे निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. सडक अर्जुनी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील ग्रामपंचायत कोहमारा येथे दिनांक 04 ऑगस्ट रोजी सोमवारला मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद, नवी दिल्ली द्वारा संचालित आयुष मंत्रालय भारत सरकारच्या वतीने या आरोग्य तपासणी शिबीरासाठी सडक अर्जुनी तालुक्यातून कोहमारा […]

Continue Reading