जागतिक आदिवासी दिवस समारोह तेजस्विनी लाँन ( शेंडा रोड ) सडक / अर्जुनी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

जागतिक आदिवासी दिवस समारोह तेजस्विनी लाँन ( शेंडा रोड ) सडक / अर्जुनी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सडक अर्जुनी= आदिवासी दिनानिमित्त क्रांतिसूर्य महामानव बिरसा मुंडा यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून मा. गोपिचंदजी खेडेकर नगरसेवक न. प. स. / अर्जुनी यांच्या अध्यक्षतेखाली मा. सुधाकरजी राऊत माजी. वैद्यकीय अधिकारी यांच्या हस्ते आदिवासी च्या सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण […]

Continue Reading