डुगगीपार पोलिसांची अमली पदार्थ विरोधात जनजागृती बाईक रॅली
डुगगीपार पोलिसांची अमली पदार्थ विरोधात जनजागृती बाईक रॅली सडक अर्जुनी= सद्या गोंदिया जिल्ह्यामध्ये पोलीस विभागातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम सुरु असून दिनांक 15/08/2025 रोजी पोलिस स्टेशन डुग्गीपार कार्यक्षेत्रात 11/00 वा. ते 12/00 वा. दरम्यान अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम अनुषंगाने बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते, रॅलीमध्ये पोस्टर/बॅनर द्वारे अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे […]
Continue Reading