वॉर्ड क्र. 2 मधील पाणीपुरवठा ठप्प – ग्रामपंचायतीच्या लापरवाहीबद्दल ग्रामस्थांचा संताप

वॉर्ड क्र. 2 मधील पाणीपुरवठा ठप्प – ग्रामपंचायतीच्या लापरवाहीबद्दल ग्रामस्थांचा संताप सडक अर्जुनी= महामार्ग क्र 53 वरील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम ब्राह्मणी खडकी येथील वॉर्ड क्र. 2 मध्ये पिण्याच्या पाण्याचा नळ तुटल्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा नळ तुटलेला असून सतत पाणी वाया जात आहे. तरीसुद्धा ग्रामपंचायतीकडून दुरुस्तीची […]

Continue Reading

सडक अर्जुनी वॉर्ड क्र. 16 मध्ये जंगली डुकरांचा धुमाकूळ – नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सडक अर्जुनी वॉर्ड क्र. 16 मध्ये जंगली डुकरांचा धुमाकूळ – नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सडक अर्जुनी : सडक अर्जुनी शहरातील वॉर्ड क्रमांक 16 परिसरात गेल्या काही दिवसांपासून जंगली डुकरांचा उच्छाद वाढला असून त्यामुळे स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. संध्याकाळी तसेच रात्रीच्या वेळी टोळक्याने वावरणाऱ्या या डुकरांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पीक नुकसान होत आहे. काही ठिकाणी […]

Continue Reading

सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समित्यांचे वन संवर्धन व व्यस्थापन आराखडा तयार करण्याकरीता कार्यशाळा संपन्न

सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समित्यांचे वन संवर्धन व व्यस्थापन आराखडा तयार करण्याकरीता कार्यशाळा संपन्न सडक अर्जुनी,= तहसील कार्यालय सभागृह, सडक अर्जुनी येथे अनुसूचित जमाती व ईतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम २००६ नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ मधील तरतुदीनुसार सडक अर्जुनी व गोरेगाव तालुक्यातील गावांना सामुहिक वन हक्कांचे दावे मंजूर करण्यात आले. त्यावर ग्रामीण […]

Continue Reading

सौंदडमध्ये भव्य तान्हा पोळा उत्सव उत्साहात साजरा

  सौंदडमध्ये भव्य तान्हा पोळा उत्सव उत्साहात साजरा सौंदड (ता. सडक अर्जुनी) – परंपरा, संस्कृती आणि आनंदोत्सवाचा संगम घडवणारा भव्य तान्हा पोळा उत्सव सौंदड येथील गांधी वॉर्डात बाल तरुण गणेश उत्सव मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात शेकडो बालगोपाळांनी पारंपरिक वेषभूषेत नंदीबैलांची आकर्षक सजावट करून सहभाग नोंदविला. बालगोपाळांच्या उत्साही सहभागामुळे वातावरणात आनंद […]

Continue Reading

आईचा खून करुन बाळाची विक्री करणारी टोळी केली जेरबंद

अनोळखी महीलेचा खून करुन मृतदेह खजरी च्या जंगलात फेकणा-या व तिच्या मुलाची विक्री करणा-या अज्ञात आरोपीस त्याचे साथीदारासह कसलाही सुगावा नसतांना तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनिय माहीतीच्या आधारे निष्पन्न करुन स्थानिक गुन्हे शाखेने केला गुन्हयाचा उलगडा आईचा खून करुन बाळाची विक्री करणारी टोळी केली जेरबंद सडक अर्जुनी=  दिनांक ०३/०८/२०२५ रोजी ग्राम खजरी शेतशिवारात एक अनोळखी महीला […]

Continue Reading

प्रेरणा उर्फ मोनी खोब्रागडे ची हत्या की आत्महत्या मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्नं अधुरे साकोली पोलिश स्टेशन हद्दीतील घटना वडिलांचा त्या महिलेवर आरोप

प्रेरणा उर्फ मोनी खोब्रागडे ची हत्या की आत्महत्या मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्नं अधुरे साकोली पोलिश स्टेशन हद्दीतील घटना वडिलांचा त्या महिलेवर आरोप साकोली = मुलां पेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी ही मन मात्र मन राहिली ज्या आई वडिलांनी ज्या मुलीला जन्म दिला त्या मुलीची इच्छा होती की आई बाबा मला डॉक्टर व्हायचं आहे […]

Continue Reading

योजनांचे अर्थ सहाय्य वाटप व बक्षीस वितरण सोहळा संपन्न एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम

योजनांचे अर्थ सहाय्य वाटप व बक्षीस वितरण सोहळा संपन्न एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी व पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने जनजातीय गौरव वर्षानिमित्त आणि दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी युवक- युवतींसाठी प्रात्यक्षिक पोलीस भरती स्पर्धेचे आयोजन 3 ऑगस्ट 2025 ला तालुका क्रीडा संकुल देवरी येथे करण्यात आले […]

Continue Reading

योजनांचे अर्थ सहाय्य वाटप व बक्षीस वितरण सोहळा संपन्न एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम

योजनांचे अर्थ सहाय्य वाटप व बक्षीस वितरण सोहळा संपन्न एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम सडक अर्जुनी/ देवरी  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी व पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने जनजातीय गौरव वर्षानिमित्त आणि दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी युवक- युवतींसाठी प्रात्यक्षिक पोलीस भरती स्पर्धेचे आयोजन 3 ऑगस्ट 2025 ला तालुका क्रीडा संकुल देवरी […]

Continue Reading

शासकिय आश्रम शाळा मजितपुर येथे, Student Police Cadet Programme चे आयोजन

  शासकिय आश्रम शाळा मजितपुर येथे, Student Police Cadet Programme चे आयोजन महाराष्ट्र शासनामार्फत Student Police Cadet Programme च्या कार्यक्रमाची अमलबजावणीकरिता ८ वी व ९ वी वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये चांगली नितीमुल्ये रुजवुन जबाबदारी नागरिक बनविणे आहे, त्याचे कारण त्या वर्गाचे वयोगटातील विद्यार्थ्यांचे बुध्दीमत्ता लवचिक असते व आकलन शक्ति विपुल असते. त्या आधारावर प्रशिक्षणात गुन्हयास प्रतिबंध, रस्ते […]

Continue Reading

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस केले २४ तासाचे आत अटक – चोरीस गेलेले सोने चांदिचे दागिने व रोख रक्कम सह एकूण १,८२,२८०/-रु. चा मुद्देमाल जप्त

  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस केले २४ तासाचे आत अटक – चोरीस गेलेले सोने चांदिचे दागिने व रोख रक्कम सह एकूण १,८२,२८०/-रु. चा मुद्देमाल जप्त सडक अर्जुनी/ गोंदिया .तक्रारदार सौ. सविता विष्णू पटेल वय ४३ वर्ष रा. डब्लिंग कॉलनी गोंदिया जि गोंदिया यांनी पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे तक्रार दिली कि दिनांक […]

Continue Reading