विधायक संजय पुराम के जन्मदिवस पर स्वास्थ्य जांच व रक्तदान शिविर का आयोजन 

विधायक संजय पुराम के जन्मदिवस पर स्वास्थ्य जांच व रक्तदान शिविर का आयोजन देवरी= आमगांव  देवरी विधानसभा क्षेत्र के विधायक संजय पुराम के जन्मदिवस उपलक्ष्य में दि, 7 अगस्त 2025 को सुबह 10 से दोपहर 2 बजे तक देवरी मार्ग पर स्थित भवभुती महाविद्यालय के परिसर में विधायक- संजय पुराम मित्र परिवार एवं शालिनीताई मेघे […]

Continue Reading

पंचायत समिती सडक अर्जुनी चे ए पी ओ हरीश कटरे यांना निलंबित करा

पंचायत समिती सडक अर्जुनी चे ए पी ओ हरीश कटरे यांना निलंबित करा शेतकऱ्यांची मागणी सडक अर्जुनी = तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेत अनेक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी गाईचे गोठे तयार केले . सन 2021 ते 2025 मध्ये तयार होणाऱ्या गोठ्याचे अनेक दिवस निधी नसल्याने पैसे मिळण्यास आधीच विलंब होत असताना काही अल्पसा निधी […]

Continue Reading

शेतकऱ्यांचे पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन

  शेतकऱ्यांचे पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन अधिकाऱ्यांचा कामचुकारपना  सडक अर्जुनी= तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेत अनेक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी गाईचे गोठे तयार केले . सन 2021 ते 2025 मध्ये तयार होणाऱ्या गोठ्याचे अनेक दिवस निधी नसल्याने पैसे मिळण्यास आधीच विलंब होत असताना काही अल्पसा निधी उपलब्ध होताच मनरेगा योजनेचे एपीओ हरीश कटरे […]

Continue Reading

बोंडगांव देवी येथे महसूल दिन साजरा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व राशन कार्ड वाटप

बोंडगांव देवी येथे महसूल दिन साजरा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व राशन कार्ड वाटप आरोग्य विभाग वन विभाग महसूल विभाग स्टॉल लावून गावकऱ्यांना वाटप केले प्रमाणपत्र मोरगाव अर्जुनी= – गोंदिया जिल्ह्यात महसूल विभागातर्फे महसुल दीन साजरा करण्यात आला असुन अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी या गावात महसूलदिन साजरा करत जिल्हा […]

Continue Reading

सरपंच हर्ष मोदी यांनी उप सरपंच रोशन शिवणकर यांनी लावलेल्या खोट्या आरोपांचे पुरावे देत केला पर्दाफाश

सरपंच हर्ष मोदी यांनी उप सरपंच रोशन शिवणकर यांनी लावलेल्या खोट्या आरोपांचे पुरावे देत केला पर्दाफाश सडक अर्जुनी= -:- गोंदिया जिल्याच्या सडक अर्जुनी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या सौंदड ग्रामपंचायतचे सरपंच हर्ष मोदी यांच्यावर उप सरपंच रोशन शिवणकर यांनी लावलेल्या आरोपांचे खंडन करीत पत्रकार परिषदेत पुरावे देत रोशन शिवणकर यांच्या आरोपांचा पर्दाफाश केला आहे = -:- सडक […]

Continue Reading

पोलीस स्टेशन दुग्गीपार हद्दीत अनोळखी महिलेचा आढळून आला मृतदेह

पोलीस स्टेशन दुग्गीपार हद्दीत अनोळखी महिलेचा आढळून आला मृतदेह परिसरात खळबळ सडक अर्जुनी= आज दिनांक- 06/00 वा. खजरी शेतशिवारात अनोळखी महिला अंदाजे वय 25 ते 26 वर्ष, अंगात निळ्या रंगाचा लोअरघातलेली आहे परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या लोकांना दिसल्याचे बोलले जात आहे डुग्गीवर पोलिसांनी जनतेसमोर आव्हान केले आहे की कोणीही सदर अनोळखी महिलेला ओळखत असल्यास त्यांनी […]

Continue Reading

डुग्गीपार पोलीसांची सौंदड रेती घाटातून रेती चोरी करणा-या ट्रॅक्टरवर कारवाई

  डुग्गीपार पोलीसांची सौंदड रेती घाटातून रेती चोरी करणा-या ट्रॅक्टरवर कारवाई सडक अर्जुनी दिनांक 31/07/2025 रोजी सायंकाळी 18/55 वा. सुमारास पोलीस स्टेशन डुग्गीपार कार्यक्षेत्रातील मौजा सौंदड ते राका डांबरी रोडाने चुलबंद नदी पात्रातून ट्रॅक्टरने रेती चोरी होत असल्याची गोपनीय बातमी मिळताच पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी रेड कारवाई करून रेती चोरी करून वाहतुक करतांनी मिळून आलेल्या […]

Continue Reading