सौंदड उडानपुल रखडला : राजदीप बिल्डकॉम ब्लॅकलिस्ट, पिल्कॉन कंपनीला पुन्हा रिटेंडरिंग – नागरिकांचा संताप

सौंदड उडानपुल रखडला : राजदीप बिल्डकॉम ब्लॅकलिस्ट, पिल्कॉन कंपनीला पुन्हा रिटेंडरिंग – नागरिकांचा संताप सौंदड (प्रतिनिधी) : मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर सौंदड येथे उभारण्यात येणारा उडानपुल हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. अपघातांचा धोका, वाहतूक कोंडी व प्रवाशांचे हाल दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वी हे काम राजदीप […]

Continue Reading

नैनपूर / डूगगीपार गावातील अंगणवाडी सेविकेवर संताप – निलंबनाची मागणी

नैनपूर/ डूग्गीपार अंगणवाडी सेविकेवर संताप – निलंबनाची मागणी सडक अर्जुनी= गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम डूग्गीपार गावात अंगणवाडी सेविकेच्या वर्तनावरून संतापाचा भडका उडाला आहे. गावकऱ्यांनी तिच्या तातडीच्या निलंबनाची मागणी केली आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे की सेविका महिलांना “तुम्ही भिकारी आहात का?” अशा अवमानकारक शब्दात बोलते. शासन आहार परवडत नाही, अंडी महाग झाली आहेत, अंगणवाडीतील […]

Continue Reading

डुग्गीपार पोलीसांनी केले चोरी करणा-या ईसमाला जेरबंद

  डुग्गीपार पोलीसांनी केले चोरी करणा-या ईसमाला जेरबंद दिनांक 21/08/2025 रोजीचे 12/55 वा. दरम्यान फिर्यादी नामे खेमराज गंगाराम येवले वय 71 वर्षे रा. डव्वा ता.सडक/अर्जुनी जि.गोंदिया यांच्या डव्वास्थित भुपेश ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकानात एक अनोळखी इसम आला व त्याने फिर्यादीची नजर चुकवून दुकानातील डब्यात ठेवलेले सोन्याचे दागीने किं. अंदाजे 67,500/-रु. चा माल चोरून नेल्याच्या तक्रारीवरून […]

Continue Reading

03 आरोपी गोंदिया जिल्हयातुन तडीपार डुग्गीपार पोलीसांची कारवाई

  03 आरोपी गोंदिया जिल्हयातुन तडीपार डुग्गीपार पोलीसांची कारवाई पोलीस स्टेशन डुग्गीपार हद्दीतील अवैध दारु विक्रेते इसम नामे 1) आशीष शालीकराम राऊत वय रा. सौंदड 2) भगवान लहु वैदय रा. फुटाळा/सौंदड 3) संदिप अशोक रामटेके रा. पांढरी हे आपल्या घरी अवैधरीत्या देशी/विदेशी दारु बाळगुन दारुविक्रीचा धंदा करीत असल्यामुळे त्यांचेवर पोलीस विभागाने वेळोवेळी धाडी घालुन गुन्हे […]

Continue Reading

सौंदड येथील कलाबाई बबनलाल चुऱ्हे यांचे दुःखद निधन. रमेश चुऱ्हे यांना मातृशोक.

सौंदड येथील कलाबाई बबनलाल चुऱ्हे यांचे दुःखद निधन. रमेश चुऱ्हे यांना मातृशोक. सडकअर्जुनी दि.३. सौंदड येथील रहिवासी व माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश चुऱ्हे तसेच पत्रकार भामा चुऱ्हे यांच्या मातोश्री कलाबाई बबनलाल चुऱ्हे,यांचे आज(दि.३.)पहाटे २.३० वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यू समय त्या ९१ वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे पाच मुले,एक मुलगी,स्नुषा,नातवंडे व आप्तस्वकीय असा बराच मोठा परिवार आहे. […]

Continue Reading