सुरगाव चापटीत वाघाचा धुमाकूळ ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल संताप

सुरगाव चापटीत वाघाचा धुमाकूळ ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल संताप गोंदिया= तालुक्यातील मोरगाव (अर्जुनी) परिसरातील सुरगाव चावटी गावात वाघाच्या सततच्या हालचालींमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वाघ दररोज गावात शिरत असून जनावरांवर हल्ले करण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वाघ दिसल्याची माहिती वारंवार वनविभागाला देण्यात […]

Continue Reading

कनारपायली–उसिखेडा गाव नेटवर्कपासून वंचित : डिजिटल युगात गावकऱ्यांचा अंधारात प्रवास

कनारपायली–उसिखेडा गाव नेटवर्कपासून वंचित : डिजिटल युगात गावकऱ्यांचा अंधारात प्रवास प्रतिनिधी : मुन्नासिंह ठाकूर, सडक अर्जुनी सडक अर्जुनी तालुक्यातील कनारपायली–उसिखेडा गाव मागील दहा वर्षांपासून मोबाईल नेटवर्कपासून वंचित आहे. आज संपूर्ण देश “डिजिटल इंडिया”च्या दिशेने वाटचाल करत असताना या गावातील नागरिक मात्र अजूनही मोबाईल सिग्नलच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी निवडणुकीत विविध जनप्रतिनिधींकडून “लवकरच नेटवर्क सुरू होईल” अशी […]

Continue Reading

भारताचे सरन्यायाधीश भुषण गव‌ई साहेब यांच्यावर झालेला हल्ला,म्हणजे भारतीय न्यायव्यवस्थेवर हल्ला आहे:

भारताचे सरन्यायाधीश भुषण गव‌ई साहेब यांच्यावर झालेला हल्ला,म्हणजे भारतीय न्यायव्यवस्थेवर हल्ला आहे: सडक अर्जुनी तालुक्यातील सर्व एस.सी. एस.टी. ओ.बी.सी. बांधव निवेदन देण्या करिता सडक अर्जुनी तहसील मध्ये आज दिनांक. 8 /12 /20/25 रोज बुधवारला तहसीलदार व ठाणेदार मार्फत निवेदन देण्यात आले. देशाचे सरन्यायाधीश भुषण गव‌ई यांच्यावर कोर्टरुम मध्ये हल्ला झाला हे ऐकून खुप दुःख झाले.भारतीय […]

Continue Reading