मंदीटोला–नवीनटोला मार्गात मोठा घोटाळा? 10 लाखांचा निधी गायब झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप शेंडा जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक गावांत लाखोचे घोळ
मंदीटोला–नवीनटोला मार्गात मोठा घोटाळा? 10 लाखांचा निधी गायब झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप शेंडा जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक गावांत लाखोचे घोळ? सडक अर्जुनी= नवीनटोला या मार्गासाठी मंजूर करण्यात आलेल्या अंदाजे 10 लाख रुपयांच्या निधीच्या कामात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्यावर केवळ 100 मीटर सिमेंट रस्ता तयार करण्यात आला […]
Continue Reading
