सडक अर्जुनी तालुक्यातील तीन गावांची जनता स्वगावी परतण्याच्या मार्गावर वनविभागावर निषेधाची झोड

सडक अर्जुनी तालुक्यातील तीन गावांची जनता स्वगावी परतण्याच्या मार्गावर वनविभागावर निषेधाची झोड सडक अर्जुनी= तालुक्यातील झलकारगोंदी, काळीमाती आणि कवलेवाडा या पुनर्वसन झालेल्या तीन गावांतील नागरिकांनी अखेर शासन व वनविभागाविरोधात निर्णायक पाऊल उचलले आहे. उपासमारीच्या काठावर आलेल्या या रहिवाशांनी “आता जगायचं तर स्वगावी… नाहीतर मरू!” असा थेट इशारा देत मूळ गावी परतण्याचा निर्णय पक्का केला. पुनर्वसन […]

Continue Reading