ब्राह्मणी खडकीत “बाळा मीच तुझी आई रे” नाट्यप्रयोग
ब्राह्मणी खडकीत “बाळा मीच तुझी आई रे” नाट्यप्रयोग ब्राह्मणी खडकी : युगप्रवर्तक नाट्य कला मंडळ, बामणी खडकी यांच्या वतीने तीन अंकी मोफत नाट्यपुष्प “बाळा मीच तुझी आई रे” या नाटकाचा मोफत नाट्यप्रयोग आज (७ डिसेंबर २०२५) रविवार, रात्री ९ वाजता जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या पटांगणावर होणार आहे. या कार्यक्रमात गावातील दोन मान्यवरांचा सत्कार समारंभही […]
Continue Reading
