सडक अर्जुनी तालुक्यात नवोदय परीक्षा आज 11.30 वाजता सुरू
सडक अर्जुनी तालुक्यात नवोदय परीक्षा आज 11.30 वाजता सुरू सडक अर्जुनी : नवोदय जवाहर विद्यालयाची प्रवेश परीक्षा आज सकाळी 11.30 वाजता सुरू होणार आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदडा जिल्हा परिषद, लोहिया विद्यालय सडक अर्जुनी, जिल्हा परिषद खजरी व पांढरी या पाचही परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार अथवा […]
Continue Reading
