कोलारगाव–कोसबी परिसरात पट्टेदार वाघाची दहशत!मुख्य रस्त्यावर वावर; शाळकरी मुले व शेतकरी भयभीत — वनविभाग करेल का तातडीची कारवाई?
कोलारगाव–कोसबी परिसरात पट्टेदार वाघाची दहशत!मुख्य रस्त्यावर वावर; शाळकरी मुले व शेतकरी भयभीत — वनविभाग करेल का तातडीची कारवाई? सडक अर्जुनी| कोलारगाव, कोसबी व बक्की मेंडकी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचा मुक्त संचार सुरू असून, मुख्य दळणवळणाच्या रस्त्यावर वाघ दिसत असल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी शेतात जाणे टाळत आहेत तर शाळकरी मुले […]
Continue Reading
