मागील तीन वर्षांपासून कोयलारी येथील पोलीस पाटील पद रिक्त — नागरिकांचा सवाल : भरती केव्हा होणार?
मागील तीन वर्षांपासून कोयलारी येथील पोलीस पाटील पद रिक्त — नागरिकांचा सवाल : भरती केव्हा होणार? सडक अर्जुनी तालुका प्रतिनिधी ग्राम कोयलारी येथे मागील तीन वर्षांपासून पोलीस पाटील हे अत्यंत महत्त्वाचे पद रिक्त आहे. शासनाकडून अद्यापही या पदावर नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलीस पाटील हे पद गावातील कायदा […]
Continue Reading
