ब्राह्मणी खडकीत वाघाचे पगमार्क; ग्रामीण भागात भीतीचे वातावरण

ब्राह्मणी खडकीत वाघाचे पगमार्क; ग्रामीण भागात भीतीचे वातावरण ब्राह्मणी खडकी परिसरात वाघाचे पगमार्क आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतशिवार, नदीकाठ व जंगलालगतच्या भागात हे पगमार्क दिसून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेची भावना आहे. विशेषतः सकाळी- संध्याकाळी शेतात जाणाऱ्या शेतकरी, गुराखी तसेच शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ गस्ती वाढवावी, रात्रीच्या वेळीही […]

Continue Reading

खडकी–डोंगरगावात सागवान तस्करीचा धुमाकूळ! ठेकेदाराचा साथीदार कोण..? ट्रॅक्टरने मौल्यवान सागवान लंपास

खडकी–डोंगरगावात सागवान तस्करीचा धुमाकूळ!सडक अर्जुनी = तालुक्यातील खडकी–डोंगरगाव परिसरात मौल्यवान सागवानाची खुलेआम तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक ठेकेदाराने जंगलातून सागवान कापून कर्मचारी यांच्या मदतीने सागवानाची तोड करून स्वतःच्या ट्रॅक्टरने  आपल्या खसाऱ्यात मिक्स केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.ही बाब लक्षात येऊनही वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोळेझाक केल्याने संशय अधिक गडद झाला आहे. […]

Continue Reading

शेंडा चौक पर फल दुकान में चोरी का मामला, निजी आश्रम स्कूल के विद्यार्थी आश्रम की रात्रि व्यवस्था पर सवाल

शेंडा चौक पर फल दुकान में चोरी का मामला, निजी आश्रम स्कूल के विद्यार्थी आश्रम की रात्रि व्यवस्था पर सवाल गोंदिया | प्रतिनिधि शेंडा चौक स्थित फल एवं फूल की दुकान में दिनांक 12/01/2025 की रात लगभग 11.30 बजे चोरी की घटना सामने आई है। बताया जा रहा है कि इस चोरी में स्थानिक आश्रम […]

Continue Reading

खडकी गावात तणावपूर्ण वातावरण; ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन

खडकी गावात तणावपूर्ण वातावरण; ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन खडकी (ता. सडक अर्जुनी) येथील पळसबाग ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खडकी गावात आज मंगळवार, दि. 14 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोर काही ग्रामस्थांनी आंदोलन केल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींना दूरध्वनीद्वारे देण्यात आली. आंदोलनादरम्यान परिसरात तणावपूर्ण पण शांत वातावरण पाहायला मिळाले. मात्र, या आंदोलनामागील नेमके कारण स्पष्ट होऊ […]

Continue Reading