सडक अर्जुनीचा विद्यार्थी रमण सोडगिर राज्यातून राष्ट्रीय परीक्षा साठी निवड !
सडक अर्जुनीचा विद्यार्थी रमण सोडगिर राज्यातून राष्ट्रीय परीक्षा करिता निवड सडक अर्जुनी : इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेत सडक अर्जुनी तालुक्याने इतिहास घडवला आहे. येथील होतकरू विद्यार्थी श्री. रमण विश्वनाथ सोडगिर यांनी या प्रतिष्ठित परीक्षेत स्टेट लेवल परीशा पास करून राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी निवड झाली आहे या नेत्रदीपक यशाच्या जोरावर रमण यांची नॅशनल लेव्हल परीक्षेसाठी निवड […]
Continue Reading
