खोबा गोंडी येथे महाशिवरात्री निमित्त भव्य अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ व यात्रा

खोबा गोंडी येथे महाशिवरात्री निमित्त भव्य अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ व यात्रा 🔱 मोरगाव अर्जुनी=  सडक अर्जुनी तालुक्यातील  ग्राम खोबा गोंडी येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त दि. १२ फेब्रुवारी २०२६, गुरुवार रोजी अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ, शिवपुराण पारायण, भव्य दिव्य यात्रा व गोपाळकाला महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता ज्योती प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून […]

Continue Reading

देवपायलीत पुन्हा बिबट्याचा कहर – 60 वर्षीय महिलेवर थरारक हल्ला!         महामार्ग क्र. 53 परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

देवपायलीत पुन्हा बिबट्याचा कहर – 60 वर्षीय महिलेवर थरारक हल्ला!         महामार्ग क्र. 53 परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सडक अर्जुनी= गोंदिया जिल्ह्यातील महामार्ग क्र. 53 लगतच्या ग्राम देवपायली येथे दि. 11 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7.15 वाजता बिबट्याने 60 वर्षीय महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देवपायली येथील येनुबाई तेजराम […]

Continue Reading

ब्राम्हणी खडकीत दुर्दैवी घटना – शेतात फवारणी करतांना घडली घटना

ब्राम्हणी खडकीत दुर्दैवी घटना – शेतात फवारणी करतांना घडली घटना  सडक अर्जुनी= ब्राम्हणी खडकी येथील रहिवासी सुधीर राजेंद्र शिवणकर (वय अंदाजे 28 वर्षे) यांनी काल दिनांक 10/02/2025 रोजी सायंकाळी सुमारे 7.30 वाजताच्या दरम्यान शेतात फवारणी करतांना  धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून शिवणकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या […]

Continue Reading