शशीकरण देवस्थान शिव पहाडीवर उद्या भव्य गोपाल काला व महाप्रसाद कार्यक्रम
शशीकरण देवस्थान शिव पहाडीवर उद्या भव्य गोपाल काला व महाप्रसाद कार्यक्रम सडक अर्जुनी= महामार्ग क्र. 53 वरील मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्गालगत जंगलाच्या सानिध्यात वसलेले जागृत शशीकरण देवस्थान शिव पहाडी येथे आज दिनांक 15/02/2025 रोजी दुपारी 12 वाजता ज्योती प्रज्वलन करून धार्मिक कार्यक्रमाची मंगल सुरुवात करण्यात आली. योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यास […]
Continue Reading
