ब्रेकिंग न्यूज | डूग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये रुग्णवाहिका चालकाची गडफास घेऊन आत्महत्या

🚨 ब्रेकिंग न्यूज | डूग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये रुग्णवाहिका चालकाची गडफास घेऊन आत्महत्या 🚨         पोलीस ताब्यातील आरोपीची आत्महत्या? २४ तासांपासून प्रशासनाचे मौन!     सडक अर्जुनी = तालुका हादरला डूगगीपार पोलीस स्टेशनमध्ये रुग्णवाहिका चालकाला काल दिनांक 15/02/2026 ला पोलिसांनी ताब्यात असलेल्या एका संशयित ॲम्ब्युलन्स चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक चर्चा सध्या तालुक्यात जोर धरत […]

Continue Reading