आमरण उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? उपोषणकर्ते महेंद्र वंजारी यांची प्रकृती अती गंभीर
आमरण उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? उपोषणकर्ते महेंद्र वंजारी यांची प्रकृती अती गंभीर सडक अर्जुनी | प्रतिनिधी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या ठिकाणी आतापर्यंत एकही प्रशासकीय अधिकारी भेट देण्यासाठी न आल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असतानाच आता परिस्थिती गंभीर बनली आहे. उपोषणात सहभागी असलेले महेंद्र […]
Continue Reading
