सडक अर्जुनी तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
सडक अर्जुनी तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी सडक अर्जुनी- १९ फेब्रुवारी २०२६: सडक अर्जुनी शहरातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने वतीने आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी केली. कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. […]
Continue Reading
