ब्राह्मणी खडकी येथे समीर DEF युरिया पंपाचे उद्घाटन आदिवासी समाजातील युवा पिढीने रोजगाराकडे वळावे – सरपंच लेखलाल टेकाम यांचे प्रतिपादन
ब्राह्मणी खडकी येथे समीर DEF युरिया पंपाचे उद्घाटन आदिवासी समाजातील युवा पिढीने रोजगाराकडे वळावे – सरपंच लेखलाल टेकाम यांचे प्रतिपादन सडक अर्जुनी =तालुक्यातील मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील ब्राह्मणी खडकी येथे आज दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी समीर DEF (डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड) युरिया पंपाचे भव्य उद्घाटन पार पडले. मोगरा […]
Continue Reading
