योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टचे महंत मंगलसिंह मडावी ( पहलवान) महाराज यांचे निधन
योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टचे महंत मंगलसिंह मडावी ( पहलवान) महाराज यांचे निधन सडक अर्जुनी योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्ट शशीकरण देवस्थान, देवपायलीचे महंत श्री मंगलसिंह मडावी महाराज यांचे आज रात्री त्यांच्या निवासस्थानी सेंदुरवाफा टोल प्लाजा येथे अकस्मात निधन झाले. निधनाच्या वेळी त्यांचे वय ९५ वर्षे होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात तसेच मंदिर […]
Continue Reading
