वाघाच्या हल्ल्यात सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू ; गावात भीतीचे वातावरण

वाघाच्या हल्ल्यात सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू ; गावात भीतीचे वातावरण गोंदिया : घराबाहेर खेळत असलेल्या सहा वर्षीय बालकावर वाघाने झडप घालत त्याला ठार केल्याची धक्कादायक घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आदर्श धाबेटेकडी येथे गुरुवारी (१० एप्रिल) रात्री सुमारे ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रज्वल गोवर्धन मेत्राम (वय ६ […]

Continue Reading

शशीकरण मंदिरासमोरील उड्डाणपुलावर भीषण अपघात; मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

शशीकरण मंदिरासमोरील उड्डाणपुलावर भीषण अपघात; मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी सडक अर्जुनी/ : मुंबई–कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर  शशीकरण मंदिरासमोरील नवनिर्मित उड्डाणपुलावर आज दुपारी सुमारे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एक युवक गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोहमारा येथून देवरीच्या […]

Continue Reading

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबाला वनविभागाकडून 25 लाखांची नुकसानभरपाई

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबाला वनविभागाकडून 25 लाखांची नुकसानभरपाई सडक अर्जुनी  माहुली येथे दिनांक 30 जानेवारी रोजी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या लक्ष्मी हेमराज सयाम (वय 60 वर्ष) यांच्या कुटुंबाला वनविभागामार्फत 25 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी कुटुंबाला तातडीची मदत […]

Continue Reading