शशीकरण मंदिरासमोरील उड्डाणपुलावर भीषण अपघात; मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
शशीकरण मंदिरासमोरील उड्डाणपुलावर भीषण अपघात; मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी सडक अर्जुनी/ : मुंबई–कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर शशीकरण मंदिरासमोरील नवनिर्मित उड्डाणपुलावर आज दुपारी सुमारे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एक युवक गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोहमारा येथून देवरीच्या […]
Continue Reading
