परवाण्यापेक्षा जास्त गोंन खनिज उत्खनन करणाऱ्या अग्रवाल कंपनीवर करवाही करा
**परवान्यापेक्षा जास्त गौण खनिजाचे उत्खनन करून विक्री करणा-या अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रा.लि.कंपनीवर कारवाईची मागणी**. . सडक अर्जुनी:– तालुक्यातून नागपूर-रायपूर-कलकत्ता जाणारा राष्ट्रीय महामार्ग ५३ वर कोहमारा ते देवरी दरम्यान उड्डाणपूलाचे काम अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करीत आहे.अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रा.लि.कंपनीने जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून २०००ब्रास मुरूम उत्खनन व वाहतूक करण्यासाठी परवाना सडक अर्जुनी तालुक्यातील […]
Continue Reading