त्या दोषी डॉक्टर नराधमाला 24 तासाच्या आत अटक करा भंडारा जिल्ह्यातील फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा 

  त्या दोषी डॉक्टर नराधमाला 24 तासाच्या आत अटक करा भंडारा जिल्ह्यातील फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा  भंडारा – जिल्ह्यातील साकोली येथील श्याम हॉस्पिटल चे डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी 09 जुलै 2025 ला श्याम हॉस्पिटल मधे आरोग्य तपासणी करिता गेलेल्या बौद्ध समाजातील अल्पवयीन मुलीवर सोनोग्राफी तपासणी च्या नावावर अश्लील वर्तन […]

Continue Reading

साकोली तालुका हादरलं:डॉक्टरने सोनोग्राफीच्या नावाखाली अल्पवयीन रुग्णीशी केले अश्लील चाळे..! साकोली शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये १७ वर्षीय मुलीसोबत एकांतात विकृत प्रकार! पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून डॉक्टरविरुद्ध पोस्को सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल:आरोपी फरार ? डॉक्टरच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश..!

साकोली तालुका हादरलं:डॉक्टरने सोनोग्राफीच्या नावाखाली अल्पवयीन रुग्णीशी केले अश्लील चाळे..! साकोली शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये १७ वर्षीय मुलीसोबत एकांतात विकृत प्रकार! पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून डॉक्टरविरुद्ध पोस्को सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल:आरोपी फरार ? डॉक्टरच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश..! साकोली = शहरातील प्रसिद्ध श्याम हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरनेच सोनोग्राफीच्या बहाण्याने अश्लील चाळे केल्याची […]

Continue Reading

अपघातात मृत्यू झालेल्या काळीपिवळी चालकाला ऑटो चालक मालक संघटना ब्राह्मणी खडकी.कोहमारा ते देवरी च्या वतीने 10 हजार 600 रुपयाची आर्थिक मदत

अपघातात मृत्यू झालेल्या काळीपिवळी चालकाला ऑटो चालक मालक संघटना ब्राह्मणी खडकी.कोहमारा ते देवरी च्या वतीने 10 हजार 600 रुपयाची आर्थिक मदत सडक अर्जुनी= देवरी कोहमारा रोडवर चालत असलेल्या काळी पिवळी चालक-मालक नामे राजू पेसने राहणार डोंगरगाव डेपो यांचा कोमऱ्यावरून डोंगरगाव डेपो ला जात असताना दिनांक..25/5/2025 ला.शशीकरण मंदिराच्या जवळ उभे ट्रकला मागवून धडक देत अपघात घडला […]

Continue Reading

आरंभ फाऊंडेशन इंडियाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप .

आरंभ फाऊंडेशन इंडियाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप . सडक अर्जुनी. पळसगाव/राका येथील आरंभ फाऊंडेशन इंडियाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसगाव / राका येथील इयत्ता पहिली ते सातवीत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृत्ती वाटपाचा सोहळा 12 जुलै 2025 ला उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच भारती लोथे होत्या. तर पुरस्कार वितरक म्हणून […]

Continue Reading

स्थानिक गुन्हे शाखेची दर्जेदार कारवाई  वेश्याव्यसाय चालविणारे मांस मेकअप स्टुडिओ एन्ड द बॉडीज स्पा सेंटर चे मालक यांचे विरुध्द गुन्हा दाखल

  स्थानिक गुन्हे शाखेची दर्जेदार कारवाई  वेश्याव्यसाय चालविणारे मांस मेकअप स्टुडिओ एन्ड द बॉडीज स्पा सेंटर चे मालक यांचे विरुध्द गुन्हा दाखल                            🔹 गोंदिया  =  दिनांक १०/०७/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की, गोंदिया शहरातील जयस्तंभ […]

Continue Reading

मारुती व्हॅन गाडीवर झाड पडल्याने दोन लोकांचा मृत्यू    सडक अर्जुनी शहरातील दुर्दैवी घटना

मारुती व्हॅन गाडीवर झाड पडल्याने दोन लोकांचा जागेस मृत्यू    सडक अर्जुनी शहरातील दुर्दैवी घटना सडक अर्जुनी= चार दिवसापासून गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार एंट्री झाल्यामुळे ठिकाणी पावसामुळे रोड खचली नदी नाले वाहून गेले गावांमध्ये पाणी शिरला किती तरी गावांचा ये जा करण्याचे रस्ते बंद झाले त्याच दरम्यान आज दिनांक 09 जुलै रोजी सडक अर्जुनी येथील […]

Continue Reading

अवैध धंदयावर डुग्गीपार पोलीसांची धडक कारवाई

  अवैध धंदयावर डुग्गीपार पोलीसांची धडक कारवाई सडक अर्जुनी  डुग्गीपार पोलीस स्टेशन अतंर्गत कायक्षेत्रातील अवैध धंदे समुळ नायनाट करुन अवैध धंदे करणा-यांवर वचक बसावा याकरीता पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात दररोज गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करण्यात येत असून दिनांक 06/07/2025 रोजी चे 15/40 वा. गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या खबरेबरून मौजा सडक/अर्जुनी येथील स्मशानभुमी येथे सार्वजनीक ठिकाणी 52 तासपत्तीवर जुगाराचा […]

Continue Reading

डुग्गीपार पोलीसांनी केले चोरी करणा-या टोळीला जेरबंद

  डुग्गीपार पोलीसांनी केले चोरी करणा-या टोळीला जेरबंद सडक अर्जुनी=  दिनांक 21/06/2025 रोजीचे 15/35 ते 15/45 वा. दरम्यान फिर्यादी नामे अरविंद नारायण डोंगरवार वय 40 वर्षे रा. रेंगेपार/दल्ली यांच्या सडक/अर्जुनी येथील मुंगुलमारे पंपच्या समोर ठेवलेल्या मोटारसायकल च्या डिक्कीतून बॅगसह नगदी 20,000/- रुपये कुणीतरी अज्ञात चोरांनी चोरून नेले होते तसेच दिनांक 24/06/2025 रोजीचे 16/00 वा. ते […]

Continue Reading

एक पेड़ माँ के नाम ” या उपक्रमाअंतर्गत सडक अर्जुनी येथिल क्रीडा संकुलनात वृक्षारोपण

: एक पेड़ माँ के नाम ” या उपक्रमाअंतर्गत सडक अर्जुनी येथिल क्रीडा संकुलनात वृक्षारोपण सडक अर्जुनी= वनपरिक्षेत्र सडक अर्जुनी, च्या विद्यमानाने एक पेड मा के नाम अंतर्गत आज दिनांक 06 जुलै रोजी सडक अर्जुनी येथील क्रीडा संकुल च्या भव्य आगारात वृक्षलागवड कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून वृक्षारोपण केले. या प्रसंगी वृक्षारोपणाच्या […]

Continue Reading

मुरूम खाली कर,अन् पळून जा”शासकीय कामात अडथळा गुन्हा दाखल अवैध मुरूम वाहतूक; महसूल विभागाची दंडात्मक कारवाई

मुरूम खाली कर,अन् पळून जा”शासकीय कामात अडथळा गुन्हा दाखल अवैध मुरूम वाहतूक; महसूल विभागाची दंडात्मक कारवाई ‌ ‌ सडकअर्जुनी:–अवैध रेती, मुरूम वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्याबाबतच्या आदेशानुसार महसूल विभागाचे कर्मचारी रात्री गस्तीवर असताना दि.५जुलै २०२५ ला रात्री ८.३० वाजे दरम्यान सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम बोपाबोडी येथे अवैध मुरूमाने भरलेला एका इसमाच्या अंगणात विना क्रमांक ट्रॅक्टर आढळला.त्यास […]

Continue Reading