अवैध उत्खननाविरोधात सडक अर्जुनी महसूल प्रशासनाची प्रभावी कारवाई : 8.52 लाखांची दंडवसुली
अवैध उत्खननाविरोधात सडक अर्जुनी महसूल प्रशासनाची प्रभावी कारवाई 8.52 लाखांची दंडवसुली सडक अर्जुनी, प्रतिनिधी : तहसील कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई करत उल्लेखनीय यश मिळविले आहे. तहसीलदार आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025-26 […]
Continue Reading
