वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबाला वनविभागाकडून 25 लाखांची नुकसानभरपाई
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबाला वनविभागाकडून 25 लाखांची नुकसानभरपाई सडक अर्जुनी माहुली येथे दिनांक 30 जानेवारी रोजी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या लक्ष्मी हेमराज सयाम (वय 60 वर्ष) यांच्या कुटुंबाला वनविभागामार्फत 25 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी कुटुंबाला तातडीची मदत […]
Continue Reading
