धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत मकरधोकडा येथे शिबिराचे आयोजन

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत मकरधोकडा येथे शिबिराचे आयोजन धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत गोंदिया जिल्हयातील 104 आदिवासी गावांमध्ये 15 जून ते 30 जून 2025 दरम्यान विशेष जनजागृती मोहिमचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक 23.06.2025 रोजी अनुदानित आश्रमशाळा मकरधोकडा ता.देवरी येथे धरती आबा जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. […]

Continue Reading

त्या अपघातातील जख्मीचे वाचविले प्राण सुखदेव सिंह ठाकूर यांचे होत आहे कौतुक

त्या अपघातातील जख्मीचे वाचविले प्राण सुखदेव सिंह ठाकूर यांचे होत आहे कौतुक सडक अर्जुनी= कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर ग्राम देवपायली जवळ दिनांक 24 जून 2025 ला दुपारी अंदाजे 2: 30 च्या दरम्यान कोमाऱ्यावरून देवरीच्या दिशेने जात असलेल्या चार चाकी वाहनाचा ग्राम देवपायली जवळ अपघात झाला अपघातातील जखमी अनोळखी ईस्मांना अपघातात जखमी महिला व […]

Continue Reading

 त्या अपघातातील जख्मीचे वाचविले प्राण सुखदेव सिंह ठाकूर यांचे होत आहे कौतुकसडक अर्जुनी= कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर ग्राम देवपायली जवळ दिनांक 24 जून 2025 ला दुपारी अंदाजे 2: 30 च्या दरम्यान कोमाऱ्यावरून देवरीच्या दिशेने जात असलेल्या चार चाकी वाहनाचा ग्राम देवपायली जवळ अपघात झाला अपघातातील जखमी अनोळखी ईस्मांना अपघातात जखमी महिला व पुरुष […]

Continue Reading

हृदयदावक! भरधाव ट्रेलरने महिलेला चिरडले, देवरी नवाटोला येथील घटना

हृदयदावक! भरधाव ट्रेलरने महिलेला चिरडले, देवरी नवाटोला येथील घटना Breaking News June 23, 2025 देवरी: राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या देवरी शहरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. या महामार्गावर अनेक निष्पाप लोकांनी आपले जीव गमावले असून यावर उपाय योजना कागदोपत्रीच आहे. देवरी शहरालगत असलेल्या नवाटोला येथे एका ट्रकच्या / ट्रेलरच्या धडतेत चाकाखाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू […]

Continue Reading

आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत व शालेय साहित्य वाटप. डव्वा येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरीष्ठ प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव संपन्न.

  आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत व शालेय साहित्य वाटप. डव्वा येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरीष्ठ प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव संपन्न. सडक अर्जुनी : २३ जुन महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शालेय शिक्षणमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६ राज्यभर राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत सडक […]

Continue Reading

वरूणराजाच्या प्रतीक्षेत बळीराजा @ बेडकाने दिला दगा, गाढव तारेल का? @तालुक्यात २१ दिवसांत १८ मिमी पाऊस,१.६ टक्केच धान पऱ्हे तयार.

वरूणराजाच्या प्रतीक्षेत बळीराजा @ बेडकाने दिला दगा, गाढव तारेल का? @तालुक्यात २१ दिवसांत १८ मिमी पाऊस,१.६ टक्केच धान पऱ्हे तयार. सडक अर्जुनी : अनिरुद्ध वैद्य ” येरे येरे पावसा, तुला देतो पैसा ” ही पारंपरिक साद सध्या सडक अर्जुनी तालुक्यात गुंजत आहे. मृग नक्षत्र संपत आला असतानाही पावसाचा पत्ता नाही. आषाढ महिन्याची चाहूल लागली तरीही […]

Continue Reading

ग्राम शेंडा (कोयलारी ) येथे समाधान शिबिराचे आयोजन

ग्राम शेंडा (कोयलारी ) येथे समाधान शिबिराचे आयोजन दिनांक 20/06/2025 ला सकाळी 09:00* वाजता महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मंडळ शेंडा येथे “*छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर*” आयोजित करण्यात आले होते .या कार्यक्रमात अध्यक्ष वरून कुमार शहारे उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव , उद्घाटक, राजकुमार बडोले आमदार, माझी सामाजिक न्याय मंत्री, प्रमुख उपस्थिती. इंद्रायणी गोमाशे तहसीलदार सडक […]

Continue Reading

घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती द्या; एसडीओ वरून शहारे यांना निवेदन उपोषणाला बसण्याचा इशारा

घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती द्या; एसडीओ वरून शहारे यांना निवेदन उपोषणाला बसण्याचा इशारा सडक अर्जुनी राज्य शासनाच्या निर्देशानुसार घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत देण्याचे सुचना करण्यात आल्या आहे. त्या अनुषंगाने गोंदिया व सडक अर्जुनी तालुक्यात तालुका प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांसाठी घाट निश्चित करून त्यांना रेती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन उपविभागीय […]

Continue Reading

गॅसचे भाव वाढले, अनेकांना भरणे अशक्य

गॅसचे भाव वाढले, अनेकांना भरणे अशक्य सडक अर्जुनी* अनिरुद्ध वैद्य काही वर्षांपासून गॅस सिलिंडरच्या भावात सतत वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनता त्रस्त झाली आहे. गॅस सिलेंडरचे वाढते दर सर्वसामान्याना पेलवत नसल्याने ग्रामीण महिलांनी पुन्हा शेत, जंगलाची वाट धरली आहे. सिलेंडर रिफील केला जातच नाही. महिलांना पावसात, उन्हातान्हात वणवण करत स्वयंपाकासाठी सरपण मिळविण्यासाठी […]

Continue Reading

तो देवदूत… अपघातस्थळी येतो: उपचारासाठी घेऊन जातो!

तो देवदूत… अपघातस्थळी येतो: उपचारासाठी घेऊन जातो! स /अर्जुनी अनिरुद्ध वैद्य तालुका प्रतिनिधी सडक अर्जुनी  एखादा अपघात घडल्यानंतर त्यांची मदत करायलाही अनेकजन घाबरतात. आपण कशाला भानगडीत पडायचे, असा समज करून निघून जातात. मात्र बाम्हणि येथील गुरुदेवसिंग ठाकूर हे गत अनेक वर्षांपासून अपघाताती जखमी लोकांना मदत करीत आहेत. अपघातग्रस्तांना मदत करणे हेच त्यांचे ध्येय बनले आहे. […]

Continue Reading