प्रत्येक गावात विकास कामसाठी प्रयत्नशील= राजकुमार बडोले
*प्रत्येक गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील : राजकुमार बडोले* *राजकुमार बडोले माजी मंत्री यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न* *विविध योजनेंतर्गत १ कोटी ६० लक्ष कामांचे भूमिपूजन* सडक अर्जुनी :- माजी मंत्री इंजि राजकुमार बडोले यांच्या विशेष प्रयत्नाने मंजुर झालेल्या अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रांतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील लेखाशिर्ष २५१५,भारतरत्न डॉ. […]
Continue Reading