स्मार्ट मीटरमुळे वाढलेले वीजबिल; कोसमतोंडी परिसरात ग्रामस्थांचा संताप

स्मार्ट मीटरमुळे वाढलेले वीजबिल; कोसमतोंडी परिसरात ग्रामस्थांचा संताप कोसमतोंडी (ता. ___) : कोसमतोंडी परिसरातील चिचटोला, मुंडिपार, धानोरी व मुरापार या गावांमध्ये अलीकडेच बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात अनियमित व प्रचंड वाढ झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, पूर्वीप्रमाणेच वीज वापर असूनही स्मार्ट मीटर लावल्यानंतर बिल दुप्पट ते तिपटीने वाढले आहे. यामुळे शेतकरी, […]

Continue Reading

ब्राम्हणी–मंदीटोला रस्ता खड्डेमय; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल

ब्राम्हणी–मंदीटोला रस्ता खड्डेमय; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल सडक अर्जुनी (प्रतिनिधी): सडक अर्जुनी तालुक्यातील ब्राम्हणी–मोगरा–मंदीटोला हा मुख्य रस्ता खड्डेमय झाल्याने नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य जनता प्रवास करते. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहने […]

Continue Reading

नवेंगावबांध-कोहमारा रोडवर अपघात चिखली गावाजवळ ट्रॅव्हल्सची ट्रकला जोरदार धडक

नवेंगावबांध-कोहमारा रोडवर अपघात चिखली गावाजवळ ट्रॅव्हल्सची ट्रकला जोरदार धडक नवेगावबांध : कोहमारा रोडवर चिखली गावाजवळ आज (२७ ऑगस्ट २०२५) सकाळी साधारण ६ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. हैदराबादवरून छत्तीसगडला जाणाऱ्या प्रवासी ट्रॅव्हल्सला (क्रमांक CG08 3720) मागून ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात महिला, पुरुष प्रवाश्यांसह एका सहा महिन्याच्या बाळाचाही समावेश असल्याचे समजते. अपघातानंतर घटनास्थळी मोठी […]

Continue Reading

सडक अर्जुनी वॉर्ड क्र. 16 मध्ये जंगली डुकरांचा धुमाकूळ – नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सडक अर्जुनी वॉर्ड क्र. 16 मध्ये जंगली डुकरांचा धुमाकूळ – नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सडक अर्जुनी : सडक अर्जुनी शहरातील वॉर्ड क्रमांक 16 परिसरात गेल्या काही दिवसांपासून जंगली डुकरांचा उच्छाद वाढला असून त्यामुळे स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. संध्याकाळी तसेच रात्रीच्या वेळी टोळक्याने वावरणाऱ्या या डुकरांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पीक नुकसान होत आहे. काही ठिकाणी […]

Continue Reading

आईचा खून करुन बाळाची विक्री करणारी टोळी केली जेरबंद

अनोळखी महीलेचा खून करुन मृतदेह खजरी च्या जंगलात फेकणा-या व तिच्या मुलाची विक्री करणा-या अज्ञात आरोपीस त्याचे साथीदारासह कसलाही सुगावा नसतांना तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनिय माहीतीच्या आधारे निष्पन्न करुन स्थानिक गुन्हे शाखेने केला गुन्हयाचा उलगडा आईचा खून करुन बाळाची विक्री करणारी टोळी केली जेरबंद सडक अर्जुनी=  दिनांक ०३/०८/२०२५ रोजी ग्राम खजरी शेतशिवारात एक अनोळखी महीला […]

Continue Reading

प्रेरणा उर्फ मोनी खोब्रागडे ची हत्या की आत्महत्या मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्नं अधुरे साकोली पोलिश स्टेशन हद्दीतील घटना वडिलांचा त्या महिलेवर आरोप

प्रेरणा उर्फ मोनी खोब्रागडे ची हत्या की आत्महत्या मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्नं अधुरे साकोली पोलिश स्टेशन हद्दीतील घटना वडिलांचा त्या महिलेवर आरोप साकोली = मुलां पेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी ही मन मात्र मन राहिली ज्या आई वडिलांनी ज्या मुलीला जन्म दिला त्या मुलीची इच्छा होती की आई बाबा मला डॉक्टर व्हायचं आहे […]

Continue Reading

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस केले २४ तासाचे आत अटक – चोरीस गेलेले सोने चांदिचे दागिने व रोख रक्कम सह एकूण १,८२,२८०/-रु. चा मुद्देमाल जप्त

  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस केले २४ तासाचे आत अटक – चोरीस गेलेले सोने चांदिचे दागिने व रोख रक्कम सह एकूण १,८२,२८०/-रु. चा मुद्देमाल जप्त सडक अर्जुनी/ गोंदिया .तक्रारदार सौ. सविता विष्णू पटेल वय ४३ वर्ष रा. डब्लिंग कॉलनी गोंदिया जि गोंदिया यांनी पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे तक्रार दिली कि दिनांक […]

Continue Reading

डुगगीपार पोलिसांची अमली पदार्थ विरोधात जनजागृती बाईक रॅली 

डुगगीपार पोलिसांची अमली पदार्थ विरोधात जनजागृती बाईक रॅली  सडक अर्जुनी=  सद्या गोंदिया जिल्ह्यामध्ये पोलीस विभागातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम सुरु असून दिनांक 15/08/2025 रोजी पोलिस स्टेशन डुग्गीपार कार्यक्षेत्रात 11/00 वा. ते 12/00 वा. दरम्यान अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम अनुषंगाने बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते, रॅलीमध्ये पोस्टर/बॅनर द्वारे अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे […]

Continue Reading

अडचणी दूर करून विकासाला गती देणार – आमदार राजकुमार बडोले नगरपंचायत सडक अर्जुनी येथील आढावा बैठक संपन्न

अडचणी दूर करून विकासाला गती देणार – आमदार राजकुमार बडोले नगरपंचायत सडक अर्जुनी येथील आढावा बैठक संपन्न सडक अर्जुनी | ०५ ऑगस्ट २०२५ नगरपंचायत सडक अर्जुनी येथे आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगरपंचायतीच्या विविध विभागांतील कार्यप्रणाली, समस्या आणि योजनांची अंमलबजावणी यावर सखोल चर्चा झाली. बैठकीत […]

Continue Reading

क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान तर्फे ग्रामपंचायत कोहमारा येथे निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान तर्फे ग्रामपंचायत कोहमारा येथे निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. सडक अर्जुनी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील ग्रामपंचायत कोहमारा येथे दिनांक 04 ऑगस्ट रोजी सोमवारला मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद, नवी दिल्ली द्वारा संचालित आयुष मंत्रालय भारत सरकारच्या वतीने या आरोग्य तपासणी शिबीरासाठी सडक अर्जुनी तालुक्यातून कोहमारा […]

Continue Reading