मोगरा–देवपायली घाटात रेती माफियांचा धुमाकूळ; प्रशासन गप्प – शशीकरण नदीचे मोठे नुकसान
मोगरा–देवपायली घाटात रेती माफियांचा धुमाकूळ; प्रशासन गप्प – शशीकरण नदीचे मोठे नुकसान सडक अर्जुनी : तालुक्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरालगत असलेल्या मोगरा–देवपायली घाटात रेती माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून रात्रीभर खुलेआम अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार फक्त मोगरा व देवपायली येथील शशीकरण नदी पात्रातूनच मोठ्या प्रमाणात रेती […]
Continue Reading
