राका गावात भीषण आग-अपंग रेखा आणि म्हातारा वडिलांचे संसार राखेत! शासनाकडून तातडीने मदतीची मागणी!

राका गावात भीषण आग-अपंग रेखा आणि म्हातारा वडिलांचे संसार राखेत! शासनाकडून तातडीने मदतीची मागणी! सडक अर्जुनी गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील राका गावात काल दिनांक 7 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत अपंग रेखा हरी इरले आणि तिचे वडील हरी माधो इरले यांचे राहते घर जळून पूर्णतः स्वाहा झाले. प्राथमिक माहितीनुसार ही […]

Continue Reading

सडक अर्जुनीत ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरणी शासनाची मोठी कारवाही सरपंच, उपसरपंच व दोन सदस्यांविरुद्ध कलम 39 (3) अंतर्गत कार्यवाहीचा आदेश सडक अर्जुनी तालुक्यात खळ

सडक अर्जुनीत ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरणी शासनाची मोठी कारवाही सरपंच, उपसरपंच व दोन सदस्यांविरुद्ध कलम 39 (3) अंतर्गत कार्यवाहीचा आदेश सडक अर्जुनी तालुक्यात खळबळ सडक अर्जुनी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39(3) अन्वये सडक अर्जुनी तालुक्यातील वडेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व दोन सदस्यांविरुद्ध कार्यवाही करण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे. ग्रामविकास व पंचायतराज विभाग, मंत्रालय […]

Continue Reading

गोंदिया शहरातील मोहबे हॉस्पिटल परिसरात घाणीचं साम्राज्य! रुग्ण व नातेवाईक त्रस्त; डॉ. विनोद मोहबे यांच्या उध्दट वागणुकीबद्दल नाराजीचा सूर

गोंदिया शहरातील मोहबे हॉस्पिटल परिसरात घाणीचं साम्राज्य! रुग्ण व नातेवाईक त्रस्त; डॉ. विनोद मोहबे यांच्या उध्दट वागणुकीबद्दल नाराजीचा सूर गोंदिया │ शहरातील अंगूरबाग रोडलगत असलेल्या मोहबे मल्टीस्पेशॅलिटी अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटल परिसरात सध्या घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. हॉस्पिटलच्या शेजारील भागात साचलेला कचरा व दुर्गंधीमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. […]

Continue Reading

देवरीत नागरिक त्रस्त! विजेचा लपंडाव दूर करण्यासाठी हेल्पिंग ग्रुपचा आवाज— महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

देवरीत नागरिक त्रस्त! विजेचा लपंडाव दूर करण्यासाठी हेल्पिंग ग्रुपचा आवाज— महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी देवरी (प्रतिनिधी): देवरी तालुक्यातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून सतत वीजपुरवठा खंडितीचा सामना करावा लागत आहे. कमी व्होल्टेज, वारंवार वीज जाणे आणि विद्युत उपकरणांचे होणारे नुकसान या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या पार्श्वभूमीवर हेल्पिंग ग्रुप, देवरी तर्फे महावितरण कार्यालयाकडे लोडजवळ (लोडशेडिंग) […]

Continue Reading

सौंदड़ फ्लाईओवर का काम फिर रुका ट्रैफिक जाम जारी : काम तुरंत पूरा करने की मांग

सौंदड़ फ्लाईओवर का काम फिर रुका ट्रैफिक जाम जारी : काम तुरंत पूरा करने की मांग सड़क अर्जुनी = तहसील में राष्ट्रीय राजमार्ग क्र. 53 पर सौंदड़ फ्लाईओवर का काम फिर रुक गया है. परिणामस्वरूप, इस जगह पर ट्रैफिक जाम से यात्रियों और वाहन चालकों को परेशानी हो रही है. ग्रामीणों ने इस फ्लाईओवर का […]

Continue Reading

सडक अर्जुनी शहरातील सेतू केंद्रात नागरिकांची दररोज पायपीट; दुसऱ्या सेतू केंद्राची मागणी जोरात

सडक अर्जुनी शहरातील सेतू केंद्रात नागरिकांची दररोज पायपीट; दुसऱ्या सेतू केंद्राची मागणी जोरात सडक अर्जुनी (ता. गोंदिया) – शहरातील एकमेव सेतू केंद्रात कामकाजासाठी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पहाटेपासूनच रांगा लागतात, तर नंबर मिळवण्यासाठी काही नागरिकांना रात्रीपासूनच केंद्राबाहेर थांबावे लागते. त्यामुळे जनतेचा संताप वाढला असून दुसरे सेतू केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरू […]

Continue Reading

सडक अर्जुनी नगरपंचायतीचा अजब गजब कारभार! घरकुल न बांधता बिलाची उचल – बाहेरील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ

सडक अर्जुनी नगरपंचायतीचा अजब गजब कारभार! घरकुल न बांधता बिलाची उचल – बाहेरील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ सडक अर्जुनी (प्रतिनिधी) – सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांची घरकुले प्रत्यक्षात न बांधता, त्यांच्या नावाने बिलांची उचल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याहूनही आश्चर्य म्हणजे, काही लाभार्थी […]

Continue Reading

शेंडा येथे बिबट्याने पाडला दोन बकरे व एका शेळीचा फडश्या पशुपालक इसमाचे 35 हजार रुपयाचे नुकसान यापूर्वी सुद्धा गावात दोन शेळीचा व कोंबड्यांच घेतला बळी

शेंडा येथे बिबट्याने पाडला दोन बकरे व एका शेळीचा फडश्या पशुपालक इसमाचे 35 हजार रुपयाचे नुकसान यापूर्वी सुद्धा गावात दोन शेळीचा व कोंबड्यांच घेतला बळी सडक अर्जुनी : तालुक्यातील शेंडा, कोयलारी, कोहळीपार,आपकारीटोला, मसरामटोला, उशीखेडा, सालाईटोला परिसरात सध्या बिबट्या धुमाकूळ घालत असून या परिसरातील कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या, तर अनेक शेळी बकऱ्यांचे बळी बिबट्याने घेतले आहे. […]

Continue Reading

ब्राह्मणी खडकी येथे पेट्रोल पंप चालकांच्या लापरवाहीमुळे गावकऱ्यांचा संताप – रस्ता बंद झाल्याने नागरिक त्रस्त

ब्राह्मणी खडकी येथे पेट्रोल पंप चालकांच्या लापरवाहीमुळे गावकऱ्यांचा संताप – रस्ता बंद झाल्याने नागरिक त्रस्त सडक अर्जुनी तालुका (प्रतिनिधी): ब्राह्मणी खडकी गावाजवळील महामार्ग क्रमांक 53 वर उभारण्यात आलेल्या दोन पेट्रोल पंपांच्या चालकांच्या निष्काळजीपणामुळे नवीन टोल व जमदाडटोला गावात जाणारा सिमेंट रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी व शेतकरी वर्गाला मोठ्या […]

Continue Reading

दंत चिकित्सा के बाद दो मरीज़ कैंसर से संक्रमित; एक की मौत, दूसरे का इलाज जारी

दंत चिकित्सा के बाद दो मरीज़ कैंसर से संक्रमित; एक की मौत, दूसरे का इलाज जारी गोंदिया=  हाल ही में, दंत चिकित्सा के लिए कम लागत वाले क्लीनिकों में इलाज कराने वालों की संख्या में वृद्धि हुई है। हालाँकि, चौंकाने वाली जानकारी सामने आई है कि इस तरह के इलाज के बाद दो मरीज़ों के […]

Continue Reading