सडक अर्जुनी नगरपंचायतीचा अजब गजब कारभार! घरकुल न बांधता बिलाची उचल – बाहेरील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ

सडक अर्जुनी नगरपंचायतीचा अजब गजब कारभार! घरकुल न बांधता बिलाची उचल – बाहेरील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ सडक अर्जुनी (प्रतिनिधी) – सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांची घरकुले प्रत्यक्षात न बांधता, त्यांच्या नावाने बिलांची उचल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याहूनही आश्चर्य म्हणजे, काही लाभार्थी […]

Continue Reading

शेंडा येथे बिबट्याने पाडला दोन बकरे व एका शेळीचा फडश्या पशुपालक इसमाचे 35 हजार रुपयाचे नुकसान यापूर्वी सुद्धा गावात दोन शेळीचा व कोंबड्यांच घेतला बळी

शेंडा येथे बिबट्याने पाडला दोन बकरे व एका शेळीचा फडश्या पशुपालक इसमाचे 35 हजार रुपयाचे नुकसान यापूर्वी सुद्धा गावात दोन शेळीचा व कोंबड्यांच घेतला बळी सडक अर्जुनी : तालुक्यातील शेंडा, कोयलारी, कोहळीपार,आपकारीटोला, मसरामटोला, उशीखेडा, सालाईटोला परिसरात सध्या बिबट्या धुमाकूळ घालत असून या परिसरातील कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या, तर अनेक शेळी बकऱ्यांचे बळी बिबट्याने घेतले आहे. […]

Continue Reading

ब्राह्मणी खडकी येथे पेट्रोल पंप चालकांच्या लापरवाहीमुळे गावकऱ्यांचा संताप – रस्ता बंद झाल्याने नागरिक त्रस्त

ब्राह्मणी खडकी येथे पेट्रोल पंप चालकांच्या लापरवाहीमुळे गावकऱ्यांचा संताप – रस्ता बंद झाल्याने नागरिक त्रस्त सडक अर्जुनी तालुका (प्रतिनिधी): ब्राह्मणी खडकी गावाजवळील महामार्ग क्रमांक 53 वर उभारण्यात आलेल्या दोन पेट्रोल पंपांच्या चालकांच्या निष्काळजीपणामुळे नवीन टोल व जमदाडटोला गावात जाणारा सिमेंट रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी व शेतकरी वर्गाला मोठ्या […]

Continue Reading

दंत चिकित्सा के बाद दो मरीज़ कैंसर से संक्रमित; एक की मौत, दूसरे का इलाज जारी

दंत चिकित्सा के बाद दो मरीज़ कैंसर से संक्रमित; एक की मौत, दूसरे का इलाज जारी गोंदिया=  हाल ही में, दंत चिकित्सा के लिए कम लागत वाले क्लीनिकों में इलाज कराने वालों की संख्या में वृद्धि हुई है। हालाँकि, चौंकाने वाली जानकारी सामने आई है कि इस तरह के इलाज के बाद दो मरीज़ों के […]

Continue Reading

सडक अर्जुनीत २० हजार रुपयांची लाच घेताना गृहपालाला रंगेहात अटक

सडक अर्जुनीत २० हजार रुपयांची लाच घेताना गृहपालाला रंगेहात अटक सडक अर्जुनी (प्रतिनिधी): सडक अर्जुनी येथे आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील गृहपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, आदिवासी मुलांच्या वसतिगृहात भोजन पुरवठा केल्यानंतर ठेकेदाराकडून बिल काढून देण्यासाठी गृहपालाने ७ […]

Continue Reading

ब्राह्मणी खड़की के पास गंभीर हादसा – एक की मौके पर ही मौत, चार से पांच घायल राजू ढाबे के सामने पलटी स्टाईल भरी ट्रॅक, ग्रामीणों ने तत्परता दिखाकर घायलों को बचाया

ब्राह्मणी खड़की के पास गंभीर हादसा – एक की मौके पर ही मौत, चार से पांच घायल राजू ढाबे के सामने पलटी स्टाईल भरी ट्रॅक, ग्रामीणों ने तत्परता दिखाकर घायलों को बचाया ठाकूर परिवार पर दुःख का पहाड तुटा  मुंबई कोलकाता राष्ट्रीय राजमार्ग संख्या 53 पर आज सुबह करीब 6 बजे के दौरान नागपुर से […]

Continue Reading

गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा गावात थरार! सरपंच अविश्वास प्रकरणावरून गाव पेटलं! सरपंच चौधरींच्या समर्थनार्थ ग्रामस्थांचा उद्रेक!

गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा गावात थरार! सरपंच अविश्वास प्रकरणावरून गाव पेटलं! सरपंच चौधरींच्या समर्थनार्थ ग्रामस्थांचा उद्रेक! सडक अर्जुनी गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा गाव आज अक्षरशः रणांगण बनलं! महिला सरपंच योगेश्वरी चौधरी यांच्या विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरून गावात चांगलाच गोंधळ उडाला! तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात आज (१४ ऑक्टोबर) चर्चा सुरू असतानाच […]

Continue Reading

ब्राह्मणी खडकी ग्रामपंचायतीत प्रशासनाचा ठप्प कारभार — तीन महिन्यांपासून ग्रामसेवक गायब! सरपंच विलास वट्टींचा इशारा — “१५ ऑक्टोंबर ला ग्रामसेवक रुजू न झाल्यास ग्रामपंचायतीला ताला ठोकू”

ब्राह्मणी खडकी ग्रामपंचायतीत प्रशासनाचा ठप्प कारभार — तीन महिन्यांपासून ग्रामसेवक गायब! सरपंच विलास वट्टींचा इशारा — “१५ ऑक्टोंबर ला ग्रामसेवक रुजू न झाल्यास ग्रामपंचायतीला ताला ठोकू” सडक अर्जुनी= तालुक्यातील ग्राम ब्राह्मणी खडकी येथे गेल्या तीन महिन्यांपासून ग्रामसेवक हजर नसल्याने ब्राह्मणी खडकी ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. नागरिकांच्या अर्ज, प्रमाणपत्रे, पाणीपुरवठा आणि विविध शासकीय योजनांचे काम […]

Continue Reading

सुरगाव चापटीत वाघाचा धुमाकूळ ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल संताप

सुरगाव चापटीत वाघाचा धुमाकूळ ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल संताप गोंदिया= तालुक्यातील मोरगाव (अर्जुनी) परिसरातील सुरगाव चावटी गावात वाघाच्या सततच्या हालचालींमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वाघ दररोज गावात शिरत असून जनावरांवर हल्ले करण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वाघ दिसल्याची माहिती वारंवार वनविभागाला देण्यात […]

Continue Reading

कनारपायली–उसिखेडा गाव नेटवर्कपासून वंचित : डिजिटल युगात गावकऱ्यांचा अंधारात प्रवास

कनारपायली–उसिखेडा गाव नेटवर्कपासून वंचित : डिजिटल युगात गावकऱ्यांचा अंधारात प्रवास प्रतिनिधी : मुन्नासिंह ठाकूर, सडक अर्जुनी सडक अर्जुनी तालुक्यातील कनारपायली–उसिखेडा गाव मागील दहा वर्षांपासून मोबाईल नेटवर्कपासून वंचित आहे. आज संपूर्ण देश “डिजिटल इंडिया”च्या दिशेने वाटचाल करत असताना या गावातील नागरिक मात्र अजूनही मोबाईल सिग्नलच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी निवडणुकीत विविध जनप्रतिनिधींकडून “लवकरच नेटवर्क सुरू होईल” अशी […]

Continue Reading