नवोदय प्रवेश परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी पालकांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

नवोदय प्रवेश परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी पालकांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य ठेवावेत आणि त्यांची कार्यरत स्थिती परीक्षेपूर्वी तपासावी. गोंदिया, प्रतिनिधी : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ या वर्षी कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी गोंदिया जिल्ह्यातील पालकांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन देत महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. २०२५ मध्ये झालेल्या प्रवेश परीक्षेदरम्यान काही परीक्षा केंद्रांवर स्थानिक […]

Continue Reading

जिल्हा परिषद गोंदियाचा बोगस दिव्यांग पडताळणी शोध मोहीमेत कर्तव्य शुन्य कारभार. पूजा खेडकर प्रकरणानंतर तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय! राज्यभर बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची पडताळणी सुरू

जिल्हा परिषद गोंदियाचा बोगस दिव्यांग पडताळणी शोध मोहीमेत कर्तव्य शुन्य कारभार. पूजा खेडकर प्रकरणानंतर तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय! राज्यभर बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची पडताळणी सुरू सडक अर्जुनी= विभागप्रमुख म्हणून धुरा सांभाळत असणारे प्रत्येक विभागातील विभाग प्रमुख शासन निर्णयाचा योग्य अर्थ लावून काय भूमिका घेतात याकडे प्रशासन व नागरिकांचे लक्ष. व्यक्तीची तपासणी एका डॉक्टर मार्फत केली जाते […]

Continue Reading

MTVNews9 की खबर का दणका — प्रशासन की खुली नींद! 6 माह में उखड़ा सड़क का डांबर, खबर छपते ही जागा प्रशासन

MTVNews9 की खबर का दणका — प्रशासन की खुली नींद! 6 माह में उखड़ा सड़क का डांबर, खबर छपते ही जागा प्रशासन सड़क अर्जुनी= तहसील के अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 पर शशीकरण मंदिर के समीप बने उडान पुल की सड़क का डांबर मात्र छह माह में ही उखड़ गया था। इस गंभीर विषय पर […]

Continue Reading

मांडोबाई-मुंडीपार रोडवर ॲम्बुलन्सला लागली भीषण आग — सुदैवाने जीवितहानी नाही

मांडोबाई-मुंडीपार रोडवर ॲम्बुलन्सला लागली भीषण आग — सुदैवाने जीवितहानी नाही मांडोबाई : आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारच्या सुमारास अंदाजे दोनच्या दरम्यान मांडोबाई ते मुंडीपार मार्गावर धावणाऱ्या एका ॲम्बुलन्सला अचानक भीषण आग लागली. आगीमुळे ॲम्बुलन्स पूर्णतः जळून खाक झाली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेत अग्निशामक विभागास संपर्क […]

Continue Reading

दल्ली गावात बिबट्याचा हल्ला — शेतकऱ्याचा बैल ठार सुमारे २५ हजारांचे नुकसान

दल्ली गावात बिबट्याचा हल्ला — शेतकऱ्याचा बैल ठार सुमारे २५ हजारांचे नुकसान सडक अर्जुनी तालुक्यातील दल्ली गावात आज दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास मोठी घटना घडली. गावाजवळ बैल चारत असताना बिबट्याने अचानक हल्ला करून एका बैलाचा बळी घेतला. ही घटना शेतकरी हिरामन तिलकचंद वाकवाये (रा. दल्ली) यांच्यावर आली असून त्यांच्या मालकीच्या बैलाचा मृत्यू झाल्याने […]

Continue Reading

दल्ली गावात बिबट्याचा हल्ला — शेतकऱ्याचा बैल ठार सुमारे २५ हजारांचे नुकसान

दल्ली गावात बिबट्याचा हल्ला — शेतकऱ्याचा बैल ठार सुमारे २५ हजारांचे नुकसान सडक अर्जुनी तालुक्यातील दल्ली गावात आज दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास मोठी घटना घडली. गावाजवळ बैल चारत असताना बिबट्याने अचानक हल्ला करून एका बैलाचा बळी घेतला. ही घटना शेतकरी हिरामन तिलकचंद वाकवाये (रा. दल्ली) यांच्यावर आली असून त्यांच्या मालकीच्या बैलाचा मृत्यू झाल्याने […]

Continue Reading

अर्ध्या वर्षातच उडाला डांबर! अग्रवाल ग्लोबलचे निकृष्ट काम उघड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील शशीकरण मंदिरासमोरील उड्डाणपुलावर रोज होतात अपघात — नागरिकांमध्ये संताप

अर्ध्या वर्षातच उडाला डांबर! अग्रवाल ग्लोबलचे निकृष्ट काम उघड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील शशीकरण मंदिरासमोरील उड्डाणपुलावर रोज होतात अपघात — नागरिकांमध्ये संताप सडक अर्जुनी (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील सडक अर्जुनी तालुक्यातील शशीकरण मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावरील डांबर केवळ सहा महिन्यांतच उखडले असून, या पुलावर रोज लहानमोठे अपघात घडत आहेत. स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय […]

Continue Reading

रेंगेपार–दल्ली–ब्राह्मणी–डोंगरगाव डिपो परिसरातून रेतीचा अवैध उपसा सुरूच! वनविभाग मूकदर्शक, रात्रभर सुरू रेतीची लूट

रेंगेपार–दल्ली–ब्राह्मणी–डोंगरगाव डिपो परिसरातून रेतीचा अवैध उपसा सुरूच! वनविभाग मूकदर्शक, रात्रभर सुरू रेतीची लूट सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार, दल्ली, ब्राह्मणी व डोंगरगाव डिपो परिसरातून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. वनविभागाच्या हद्दीतून दररोज रात्री रेती वाहतूक निर्भयपणे सुरू असून, विभागीय अधिकारी व कर्मचारी मात्र मौन बाळगून आहेत. स्थानिकांच्या मते, वनपाल व वनरक्षक रेती चोरीकडे जाणीवपूर्वक […]

Continue Reading

राका गावात भीषण आग-अपंग रेखा आणि म्हातारा वडिलांचे संसार राखेत! शासनाकडून तातडीने मदतीची मागणी!

राका गावात भीषण आग-अपंग रेखा आणि म्हातारा वडिलांचे संसार राखेत! शासनाकडून तातडीने मदतीची मागणी! सडक अर्जुनी गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील राका गावात काल दिनांक 7 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत अपंग रेखा हरी इरले आणि तिचे वडील हरी माधो इरले यांचे राहते घर जळून पूर्णतः स्वाहा झाले. प्राथमिक माहितीनुसार ही […]

Continue Reading

सडक अर्जुनीत ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरणी शासनाची मोठी कारवाही सरपंच, उपसरपंच व दोन सदस्यांविरुद्ध कलम 39 (3) अंतर्गत कार्यवाहीचा आदेश सडक अर्जुनी तालुक्यात खळ

सडक अर्जुनीत ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरणी शासनाची मोठी कारवाही सरपंच, उपसरपंच व दोन सदस्यांविरुद्ध कलम 39 (3) अंतर्गत कार्यवाहीचा आदेश सडक अर्जुनी तालुक्यात खळबळ सडक अर्जुनी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39(3) अन्वये सडक अर्जुनी तालुक्यातील वडेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व दोन सदस्यांविरुद्ध कार्यवाही करण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे. ग्रामविकास व पंचायतराज विभाग, मंत्रालय […]

Continue Reading