शोक संदेश ( निधन वार्ता)

शोक संदेश अत्यंत दुःख के साथ सूचित किया जाता है कि सौ. उमादेवी रवीशिंह व्यास का आज दिनांक 28/12/2025, सुबह 6:15 बजे दुःखद निधन हो गया। वे 42 वर्ष की थीं। अपने पीछे वे पति, दो पुत्र, एक पुत्री, नाती-नातू, भाई-बहन सहित भरा-पूरा परिवार छोड़ गई हैं। उनके आकस्मिक निधन से समस्त व्यास एवं ठाकूर […]

Continue Reading

आज से विधायक सांस्कृतिक महोत्सव का सडक अर्जुनी एवंम मोरगाव अर्जुनी मैं भव्य आगाज

आज से विधायक सांस्कृतिक महोत्सव का सडक अर्जुनी एवंम मोरगाव अर्जुनी मैं भव्य आगाज सड़क अर्जुनी : भारतीय लोकसंस्कृति के संरक्षण व संवर्धन के उद्देश्य से विधायक सांस्कृतिक महोत्सव 2025 का आज से शुभारंभ हो गया है। यह महोत्सव 19 व 20 दिसंबर को सड़क अर्जुनी स्थित आशीर्वाद लॉन में आयोजित किया गया है। ▶️ […]

Continue Reading

खडकी ग्रामपंचायतीत श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

खडकी ग्रामपंचायतीत श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी सडक अर्जुनी=  खडकी ग्रामपंचायत अंतर्गत श्रमदानाच्या माध्यमातून वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी करण्यात आली. या उपक्रमामुळे पाणी साठवण क्षमता वाढून शेतीसह पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार आहे. या कार्यक्रमास शर्मिला चिमनकर (सरपंच, ग्रामपंचायत खडकी), ओमराज दखणे (उपसरपंच), कुमारी विद्या कांबळे (सचिव, ग्रामपंचायत खडकी), सौ. छाया कुलबजे (ग्रामपंचायत सदस्य), प्रमिला कुसराम (ग्रामपंचायत […]

Continue Reading

संविधान दिनानिमित्त खडकी ग्रामपंचायतीत भव्य आरोग्य शिबिर, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संविधान दिनानिमित्त खडकी ग्रामपंचायतीत भव्य आरोग्य शिबिर, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सडक अर्जुनी=  मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत खडकी ग्रामपंचायत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरास गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला. या कार्यक्रमास सरपंच शर्मिला चिमणकर, उपसरपंच हेमराज दखणे, ग्रामपंचायत सचिव कु. विद्या कांबळे […]

Continue Reading

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक कर्तव्यावर असताना शाळेतच शिक्षकाचा मृत्यू झुरकुटोला येथील जि. प. प्राथमिक शाळेतील घटना; गावासह शिक्षण विभागात शोककळा

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक कर्तव्यावर असताना शाळेतच शिक्षकाचा मृत्यू झुरकुटोला येथील जि. प. प्राथमिक शाळेतील घटना; गावासह शिक्षण विभागात शोककळा सडक अर्जुनी, १३ : पंचायत समिती सडक अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या झुरकुटोला येथील एक शिक्षकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक नितीन गोस्वामी (वय ३८) यांचा कर्तव्यावर असताना शाळेतच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. १३) सकाळी […]

Continue Reading

11 ते 14 डिसेंबर पर्यंत हिवाळी अधिवेशनात उमेद संघटनांचे आंदोलन तीव्र राज्यातील २ लाख महिला व कर्मचारी उपोषणाला • मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला अंतिम अल्टिमेटम

११ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनात उमेद संघटनांचे आंदोलन तीव्र राज्यातील २ लाख महिला व कर्मचारी उपोषणाला • मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला अंतिम अल्टिमेटम सडक अर्जुनी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद–MSRLM) अंतर्गत कार्यरत समूहस्वयं सहाय्यता संघातील सदस्य तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील सुमारे २ लाख महिला व कर्मचारी ११ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनात उपोषणाला बसणार […]

Continue Reading

केंद्र स्तरीय क्रीडा महोत्सव ब्राह्मणी खडकीत सुरू अटल जिल्हा क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाला उत्साहपूर्ण सुरुवात

केंद्र स्तरीय क्रीडा महोत्सव ब्राह्मणी खडकीत सुरू अटल जिल्हा क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाला उत्साहपूर्ण सुरुवात ब्राम्हणी खडकी : अटल जिल्हा क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाला आजपासून ब्राह्मणी खडकी येथे उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे. दि. 9, 10 ते 11 डिसेंबर 2025 या कालावधीत हा भव्य क्रीडा महोत्सव पार पडणार असून जिल्ह्यातील स्पर्धक खेळाडूंना आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्याची सुवर्णसंधी […]

Continue Reading

नवोदय परीक्षा केंद्रांवर गैरव्यवहार! सडक अर्जुनीतील पाचही केंद्रांवर ‘कॉपीकरण’चे सावट; पालकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नवोदय परीक्षा केंद्रांवर गैरव्यवहार! सडक अर्जुनीतील पाचही केंद्रांवर ‘कॉपीकरण’चे सावट; पालकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सडक अर्जुनी तालुक्यातील नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केल्या आहेत. तालुक्यातील पाचही परीक्षा केंद्रांवर शिक्षकांकडून गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तक्रारीनुसार — ▪️ काही शिक्षक परीक्षा हॉलमधील टेबल हलवून विद्यार्थ्यांना संकेत देतात, […]

Continue Reading

श्रीरामनगर वासीयांचे जंगलात दुसऱ्यादिवशी मुक्काम वन्यप्राण्यांचा मोठा धोका प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही

श्रीरामनगर वासीयांचे जंगलात दुसऱ्यादिवशी मुक्काम वन्यप्राण्यांचा मोठा धोका प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही सडक अर्जुनी=  तालुक्यातील श्रीरामनगर येथील पुनर्वसित नागरिकांनी शासनाच्या दुर्लक्षाविरोधात मोठा निर्धार करत ४ डिसेंबर २०२५ रोजी कालीमाती, कवलेवाडा, झलकर्गोंदी या मूळ गावी परत जाऊन शेती सुरू करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. पुनर्वसनाला तब्बल १३ वर्षे पूर्ण झाली, पण गावकऱ्यांच्या सुमारे १६ मूलभूत […]

Continue Reading

सडक अर्जुनीत शिक्षक- अधिकारी/कर्मचारी स्पर्धांना मोठी सुरूवात; गुणवत्तावाढ, नवोन्मेष आणि व्यावसायिक विकासाला नवा वेग!

सडक अर्जुनीत शिक्षक- अधिकारी/कर्मचारी स्पर्धांना मोठी सुरूवात; गुणवत्तावाढ, नवोन्मेष आणि व्यावसायिक विकासाला नवा वेग! सडक अर्जुनी= शिक्षणातील गुणवत्ता वृद्धी आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाला चालना देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे तर्फे 2024–25 या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासाठी विविध विषयाधारित स्पर्धांची महत्त्वाकांक्षी मालिका सुरू करण्यात आली आहे. […]

Continue Reading