सडक अर्जुनी येथे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या कार्यालयात भीमजयंती उत्साहात साजरी

सडक अर्जुनी येथे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या कार्यालयात भीमजयंती उत्साहात साजरी सडक अर्जुनी, : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सडक अर्जुनी येथे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या कार्यालयात भीमजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे समाजातील महत्त्व […]

Continue Reading

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाम्हणी/खडकी येथे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाम्हणी/खडकी येथे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन सडक अर्जुनी : ग्रामपंचायत कार्यालय बाम्हनी/खडकी यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून बाम्हणी/खडकी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. विलास वट्टी (सरपंच) माजी उपसभापती पंचायत समिती सडक अर्जुनी विलास शिवणकर यांच्या हस्ते वाचनालयाची फीत […]

Continue Reading

महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे खरे प्रणेते : इंजि. आनंद चंद्रिकापुरे

महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे खरे प्रणेते : इंजि. आनंद चंद्रिकापुरे अर्जुनी मोरगाव : भारतीय समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीचे खरे प्रणेते होते, असे प्रतिपादन भाजपा गोरेगावचे तालुका सचिव इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांनी केले. चक्रवर्ती सम्राट अशोक, सम्राट, महात्मा ज्योतिबा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त […]

Continue Reading

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबाला वनविभागाकडून 25 लाखांची नुकसानभरपाई

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबाला वनविभागाकडून 25 लाखांची नुकसानभरपाई सडक अर्जुनी  माहुली येथे दिनांक 30 जानेवारी रोजी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या लक्ष्मी हेमराज सयाम (वय 60 वर्ष) यांच्या कुटुंबाला वनविभागामार्फत 25 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी कुटुंबाला तातडीची मदत […]

Continue Reading

दु:खद बातमी! हेमलता दामले यांचे आकस्मिक निधन; ग्रामस्थांत हळहळ

दु:खद बातमी! हेमलता दामले यांचे आकस्मिक निधन; ग्रामस्थांत हळहळ खराशी : येथील रहिवासी श्रीमती हेमलता नामदेवजी दामले (वय 55 वर्ष) यांचे आज दिनांक 23 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास आकस्मिक निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण खराशी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. स्वभावाने प्रेमळ, मनमिळाऊ व सर्वांशी जिव्हाळ्याने वागणाऱ्या […]

Continue Reading

सडक अर्जुनी येथील सात्विक गायडन्स अकॅडमीचे ! ८ विद्यार्थी नवोदयमध्ये निवड — पार्श्वी कापगते जिल्ह्यात प्रथम

सडक अर्जुनी येथील सात्विक गायडन्स अकॅडमीचे ! ८ विद्यार्थी नवोदयमध्ये निवड — पार्श्वी कापगते जिल्ह्यात प्रथम सडक अर्जुनी : नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, सात्विक गायडन्स अकॅडमी, सडक अर्जुनी येथील तब्बल 8 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत नवोदय विद्यालयात आपली निवड निश्चित केली आहे. या यशात सर्वाधिक लक्षवेधी कामगिरी कु. […]

Continue Reading

ब्राम्हणी खडकीत ३ दिवसीय शंकर पट; लाखोंच्या बक्षिसांसाठी चुरस

ब्राम्हणी खडकीत ३ दिवसीय शंकर पट; लाखोंच्या बक्षिसांसाठी चुरस सडक अर्जुनी | प्रतिनिधी तालुक्यातील ब्राम्हणी खडकी येथे येत्या १९, २० व २१ मार्च २०२६ दरम्यान पारंपरिक बैलांच्या शंकर पाट स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या दणदणीत स्पर्धेमुळे गावासह आसपासच्या भागात जत्रेसारखे वातावरण निर्माण होणार […]

Continue Reading

नवोदय विद्यालय में छात्र हर्षल सराटे का चयन, विद्यालय में खुशी का माहौल

नवोदय विद्यालय में छात्र हर्षल सराटे का चयन, विद्यालय में खुशी का माहौल सडक अर्जुनी | प्रतिनिधि फुलीचंदजी भगत माध्यमिक एवं उच्च माध्यमिक विद्यालय, कोसमतोंडी के छात्र हर्षल विलास सराटे ने नवोदय विद्यालय में चयनित होकर विद्यालय व क्षेत्र का नाम रोशन किया है। उनकी इस उल्लेखनीय सफलता पर संस्था की सचिव श्रीमती रीतादेवी येडे […]

Continue Reading

वसंत हायस्कूलची पार्शवी कापगते हिची नवोदय विद्यालयात निवड – विद्यालयाचा गौरव!

वसंत हायस्कूलची पार्शवी कापगते हिची नवोदय विद्यालयात निवड – विद्यालयाचा गौरव! सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव येथील वसंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील इयत्ता ५ वीची विद्यार्थिनी कु. पार्शवी मोरेश्वर कापगते हिची शैक्षणिक सत्र 2025-26 साठी जवाहर नवोदय विद्यालय मध्ये निवड झाली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाचे नाव उज्ज्वल झाले असून संपूर्ण परिसरात तिचे कौतुक […]

Continue Reading

समता सैनिक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त नवेगावबांध येथे डॉ. जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती

समता सैनिक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त नवेगावबांध येथे डॉ. जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती गोंदिया जिल्ह्यात समता सैनिक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विदर्भस्तरीय भीम मेळाव्याच्या कार्यक्रमात माजी मंत्री तथा विधानसभा सदस्य **डॉ. जितेंद्र आव्हाड** हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम **१९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता नवेगावबांध (ता. अर्जुनी मोर, जि. गोंदिया)** येथे […]

Continue Reading