डॉ .बाबासाहेब आंबेडकर कन्वेंशन सेंटर उभारण्याचे चे उद्दिष्ट पूर्ण व्हावे : राजकुमार बडोले संशोधन केंद्रासह बिज़नेस सेंटर व्यापक स्तरावर सुरू करणे गरजेचे : राजकुमार बडोले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्वेंशन सेंटर उभारण्याचे चे उद्दिष्ट पूर्ण व्हावे : राजकुमार बडोले संशोधन केंद्रासह बिज़नेस सेंटर व्यापक स्तरावर सुरू करणे गरजेचे : राजकुमार बडोले सडक अर्जुनी प्रतिनिधी /विद्यमान आमदार आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेच्या अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्वेंशन सेंटरच्या विकासाबाबत महत्वाचा प्रश्न उपस्थित करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि […]
Continue Reading
