रोडाचे बांधकामात वनविभागाची दुहेरी वागणूक; आर्थिक देवाणघेवाण करा, नि काम करा.

रोडाचे बांधकामात वनविभागाची दुहेरी वागणूक; आर्थिक देवाणघेवाण करा, नि काम करा. सडकअर्जुनी:–अर्जुनी मोरगाव तालुक्यात बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याचे निदर्शनास येते.खडीकरण,पॅचेश, डांबरीकरणच्या नावाखाली गरज असल्या ठिकाणी व ज्या मार्गावर वाहतूकीची वर्दळ असते,अशा ठिकाणी रोडाकडे लोकप्रतिनिधी लक्ष न देता व रोड न बनविता आपल्या फायद्यासाठी […]

Continue Reading

फॉर्मेर आयडी तयार करण्यासाठी मंडळ स्तरावर शिबिरे घ्या  वालदे यांची मागणी

फॉर्मेर आयडी तयार करण्यासाठी मंडळ स्तरावर शिबिरे घ्या  वालदे यांची मागणी सडक अर्जुनी= फॉर्मर आयडी व इतर महत्वाच्या प्रमाणपत्र तयार करण्यासाठी प्रत्येक मंडळ स्तरावर मेळावे व शिबिरे घेण्यात यावे.तसेच शासन आपल्या दारी योजना राबवून नागरिकांना प्रत्येक योजनेचे लाभ घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनच्या वतीने काँग्रेस जिल्हा महासचिव हेमू वालदे यांनी केले आहे . […]

Continue Reading

पाटेकुरा गावात बस थांबविण्याकरिता नागरिकांनी आंदोलन करीत बस चालकांना केली बस थांबविण्याची विनंती आगाराने दिली परवानगी

पाटेकुरा गावात बस थांबविण्याकरिता नागरिकांनी आंदोलन करीत बस चालकांना केली बस थांबविण्याची विनंती आगाराने दिली परवानगी सडक अर्जुनी तालुक्यातील गोंदिया कोहमारा राज्य महामार्गावर असलेल्या पाटेकुरा गावात एस टी बस चा थांबा देण्यात यावा यासाठी परिसरातील पाच गावातील लोकांनाही रस्त्यावर येत बस चालकांना बस थांब्यांचा पत्र दाखवत बस थांबविण्याची विनंती केली आहे तर गोंदिया आगार प्रमुखांनी […]

Continue Reading

शशिकरन देवस्थानात रामनवमी निमीत्त दोन दिवसीय कार्यक्रम शशीकरणं देवस्थानं विकासाच्या प्रतिक्षेत सडक अर्जुनी=

शशिकरन देवस्थानात रामनवमी निमीत्त दोन दिवसीय कार्यक्रम शशीकरणं देवस्थानं विकासाच्या प्रतिक्षेत सडक अर्जुनी= मुन्नासिंह ठाकूर महामार्ग क्रमांक 53 वर हजारो वर्ष पुरातन आदिवासी समाजाचे आराध्य दैवत असलेले जंगलव्याप्त परिसरात शशी किरण देवस्थान आहे ह्या देवस्थानाला कोणतेही जण प्रतिनिधीचे लक्ष नसल्यामुळे मंदिर विकासाच्या प्रतीक प्रतीक्षेत आहे रामनवमीनिमित्त दिनांक 6 एप्रिल 2024 ला मंदिरामध्ये दोन दिवसीय कार्यक्रमाचे […]

Continue Reading

अदानीने कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या :- खा.डॉ.प्रशांत पडोळे उपोषन कर्ते कामगारांच्या पाठीशी आहो

अदानीने कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या :- खा.डॉ.प्रशांत पडोळे उपोषन कर्ते कामगारांच्या पाठीशी आहो दिवसेदिवस प्रकृती खालावत आहे. उपोषण कर्त्याची भेट घेऊन विचारपुस केली. अदानी पॉवर प्लांटच्या Md शी केला संपर्क कामगार अधिकारी यांच्याशी केला संपर्क भंडारा/गोंदिया :- शिवाजी,फुले,आंबेडकर, मिशन प्रणित महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदुर सेना संघटने मार्फत तिरोडा येथे कामगार उपोषणाला बसलेले आहेत. […]

Continue Reading

बाम्हणी खडकी मैं जल जीवन मिशन पाणी टाकी का अधुरा काम पुरा काम होणे का लगा बॅनर लाखों रुपये की अफरातफरी दोषी ठेकेदार ओर समिती पर कारवाही करणे की ग्राम की जनता की मांग सडक अर्जुनी तहसिल मैं 40 कोटी जलजीवन मिशन पर हो राह खर्च चौकशी की मांग सडक अर्जुनी= मुन्ना सिंह ठाकूर   […]

Continue Reading

वन व महसूल विभागाची सयुक्त कार्यवाही

वन व महसूल विभागाची सयुक्त कार्यवाही काल मौजा सिंधीपर येथे रात्री गस्ती दरम्यान एक ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक (देवानंद वंजारी वाहन मालक )करताना आढळून आले असता महसूक विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.यावेडी श्री वाय.एस. राठोड वनपाल सौंदड, हनुमंत आंबेकर तलाठी ,शैलेश बागडे तलाठी ,एच.एम.औरसे वनरक्षक,के.एम.चौधरी वनरक्षक,घरडे, मेश्राम वनमजूर उपस्तीत होते. ,सदर कार्यवाही उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोर,वन […]

Continue Reading

वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करीता ग्रामसभा व एकात्मिक आदिवासी विकास विभाग यांचा पुढाकार… सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती व ग्रामसभा सदस्यांसाठी प्रशिक्षण व शिवारफेरीचे आयोजन. गोंदिया, / सडक अर्जुनी 02 एप्रिल 2025: अनुसूचित जाती-जमाती व इतर पारंपरिक वननिवासी यांना वनहक्क अधिनियम 2006 (FRA 2006) अंतर्गत मान्यता प्राप्त झालेल्या सामूहिक वनहक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती […]

Continue Reading

माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले यांच्या वाढदिवसा निमित्त* *. अष्टचिंतक सोहळा व युगंधर प्रस्तुत बहारदार सुगम

*माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले यांच्या वाढदिवसा निमित्त* *. अष्टचिंतक सोहळा व युगंधर प्रस्तुत बहारदार सुगम संगीत कार्यक्रमाचे आयोजन* सडक अर्जुनी= गोंदिया जिल्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजकुमार बडोले यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सोबतच आमदार राजकुमार बडोले यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला व सायंकाळी […]

Continue Reading

शेतकऱ्यांचा सडक अर्जुनी येथिल महावितरण वीज कार्यालयात ठिय्या आंदोलन

शेतकऱ्यांचा सडक अर्जुनी येथिल महावितरण वीज कार्यालयात ठिय्या आंदोलन सडक अर्जुनी= मागील अनेक दिवसांपासून डव्वा विद्युत उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व गावात विजेची समस्या असल्याने परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आज सडक अर्जुनी येथील विद्युत कार्यालयात ठिय्या आंदोलन केला. कडाक्याची ऊन, पिण्याच्या पाण्याची समस्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा उन्हाळ्यात नवीन नाही. परंतु डव्वा उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या […]

Continue Reading