धक्कादायक! डव्वा-चिरचाडी खजरी बीटमध्ये अवैध आंबा वृक्षांची कत्तल?

धक्कादायक! डव्वा-चिरचाडी खजरी बीटमध्ये अवैध आंबा वृक्षांची कत्तल? सडक अर्जुनी = वनपरिक्षेत्रातील डव्वा, चिरचाडी व खजरी बीट परिसरात शासकीय जमिनीवरील आंबा प्रजातीच्या झाडांची खुलेआम कत्तल सुरू असल्याची तक्रार समोर आली आहे. चिरचाडी  .खजरी गावाजवळील पांदण रस्ता व टी.सी.एम. नाली परिसरात अवैध वृक्षतोड होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. विशेष म्हणजे संबंधित बीटमध्ये महिला वनरक्षक कार्यरत […]

Continue Reading

सहा महिन्यांतच ‘गायब’ झाला कोसबी बकि मेंढकी रस्ता! निकुष्ठ कामकाजाविरोधात सामाजिक कार्यकर्ते सचिन फुंडे यांचा आंदोलनाचा इशारा

सहा महिन्यांतच ‘गायब’ झाला कोसबी बकि मेंढकी रस्ता! निकुष्ठ कामकाजाविरोधात सामाजिक कार्यकर्ते सचिन फुंडे यांचा आंदोलनाचा इशारा सडक अर्जुनी, ता. ०२ जून : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोसंबी–बकी–मेंढकी या मार्गावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून बांधण्यात आलेला सिमेंट काँक्रीट रस्ता अवघ्या सहा महिन्यांत उखडून पडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात […]

Continue Reading

राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर ट्रकला आग; जीवितहानी टळली

राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर ट्रकला आग; जीवितहानी टळली सडक अर्जुनी: राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील शशिकरण मंदिर उड्डाणपुलाजवळ 01 जून रोजी पहाटे सुमारे 2 वाजताच्या दरम्यान रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, MH 40 CM 4099 क्रमांकाचा ट्रक चालक तोशकलाल रजाराम शाहू (वय 42 वर्षे, रा. दुर्ग, […]

Continue Reading

ईद उल अजहा की नमाज जामा मस्जिद में पड़ी गई

ईद उल अजहा की नमाज जामा मस्जिद में पड़ी गई सड़क/अर्जुनी, आज ईद उल अजहा पूरे देश में मुस्लिम भाइयों द्वारा मनाई गई सड़क अर्जुनी में जामा मस्जिद में ईद की नमाज पढ़ी गई धूप तेज होने की वजह से ईद गाह में नमाज नहीं पढ़ी गई जिसमे शहर के सभी छोटे ,बड़े , बुजुर्ग […]

Continue Reading

जन्म-मृत्यु सहायता योजना को ग्रामसभा की मंजूरी; ओबीसी जनगणना में अलग कॉलम की मांग पर सौंदड़ ग्रामसभा का प्रस्ताव सरपंच हर्ष मोदी की अध्यक्षता में उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुई ग्रामसभा

जन्म-मृत्यु सहायता योजना को ग्रामसभा की मंजूरी; ओबीसी जनगणना में अलग कॉलम की मांग पर सौंदड़ ग्रामसभा का प्रस्ताव सरपंच हर्ष मोदी की अध्यक्षता में उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुई ग्रामसभा सौंदड़, तहसील सड़क-अर्जुनी : ग्राम पंचायत सौंदड़ की ग्रामसभा गुरुदेव व्यायाम मंदिर परिसर में सरपंच हर्षविनोद मोदी की अध्यक्षता में उत्साहपूर्ण एवं जनसहभागिता के […]

Continue Reading

देवरी नाका वनरक्षकाची पसंती…? किती दिली घुस आणि झालीच नाक्यावर बदली…?

देवरी नाका वनरक्षकाची पसंती…? किती दिली घुस आणि झालीच नाक्यावर बदली…? गोंदिया – सध्या प्रत्येक शासकीय विभागात बदल्यांचे सत्र सुरू असून वनविभागातही मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. गोंदिया वनविभाग अंतर्गत झालेल्या बदल्यांमध्ये देवरी नाका येथे नियुक्तीसाठी अनेक वनरक्षकांची विशेष पसंती असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बदली आदेशात क्रमांकानुसार बदली न करता “प्रशासकीय […]

Continue Reading

महामार्गावर मृत्यूशी झुंज

महामार्गावर मृत्यूशी झुंज… पत्रकार मुन्नासिंह ठाकूर बनले देवदूत स्वतःच्या कारने तीन गंभीर जखमींना पोहोचविले दवाखान्यात सडक अर्जुनी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर ग्राम देवपायली येथे मोटारसायकल आणि बस यांच्यात भीषण अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले. मात्र वेळेवर मदतीला धावून आलेल्या पत्रकार मुन्नासिंह ठाकूर यांच्या तत्परतेमुळे तिन्ही जखमींचे प्राण वाचल्याची चर्चा परिसरात होत […]

Continue Reading

महामार्गावर मृत्यूशी झुंज… पत्रकार मुन्नासिंह ठाकूर बनले देवदूत

महामार्गावर मृत्यूशी झुंज… पत्रकार मुन्नासिंह ठाकूर बनले देवदूत स्वतःच्या कारने तीन गंभीर जखमींना पोहोचविले दवाखान्यात वाचविले प्राण सडक अर्जुनी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर ग्राम देवपायली येथे मोटारसायकल आणि बस यांच्यात भीषण अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले. मात्र वेळेवर मदतीला धावून आलेल्या पत्रकार मुन्नासिंह ठाकूर यांच्या तत्परतेमुळे तिन्ही जखमींचे प्राण वाचल्याची चर्चा […]

Continue Reading

शिवसेना युवासेना माजी जिल्हा उपप्रमुख महेश भाऊ डुंभरे यांना मातृशोक

शिवसेना युवासेना माजी जिल्हा उपप्रमुख महेश भाऊ डुंभरे यांना मातृशोक सडक अर्जुनी : तालुक्यातील कोहमारा येथील  शिवसेना युवासेना माजी जिल्हा उपप्रमुख महेश शंकर डुंभरे यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री स्वर्गवासी शांताबाई शंकर डुंभरे यांचे आज दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास नागपूर येथील एम्स रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्या 74 वर्षांच्या […]

Continue Reading

धानाच्या आधारभूत किंमतीत केवळ ७२ रुपयांची वाढ; शेतकऱ्यांमध्ये संताप   गंगाधर परसुरामकर

धानाच्या आधारभूत किंमतीत केवळ ७२ रुपयांची वाढ; शेतकऱ्यांमध्ये संताप   गंगाधर परसुरामकर सडक अर्जुनी= केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी धानाच्या आधारभूत किंमती जाहीर केल्या असून यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडल्याचे चित्र दिसून येत आहे. उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना सरकारने धानाला केवळ ७२ रुपयांची वाढ दिल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली […]

Continue Reading